गर्दी पांगविण्याची कला
गर्दी गर्दी गर्दी, सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी. गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं
गर्दी गर्दी गर्दी, सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी. गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून, मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते तिच्या विणा माझे शरिर सर्व शांत झाले आता, फायर ब्रिगेड नोकरी मिळता — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ ? असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
आवाज माझ्या कवितेचा माझ्यापेक्षा मोठा आहे माझा फक्त कानापर्यंत त्याची झेप थेट हृदयात आहे
मोहोळ आठवणींचे मोहोळ तरंग होऊन विरतात ! त्यातच तुझे असणे क्षण सुखाऊन जातात !! चेहरा जगताना उघडे व्रण मरणांनंतर उघडेपण ! संकृतीच्या मुखवट्यात चेहरा जगतो क्षण !! कवडसा सूर मारल्यानंतर डोहाचा तळ कळू लागतो काळाची पाने झडल्यानंतर अर्थ कळू लागतो !! नवग्रहांच्या छायेतील “स्व” एक कवडसा कळता कळता प्रवास हळूच संपून जातो !! ब्रम्हांडाच्या […]
श्रावण आता संपला. गणपतीही येऊन गेले. आता मत्स्यप्रेमींच्या मेजवान्या सुरु होतील… […]
खरडा बनवतात तो दोन्ही, हिरव्या आणि लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच… […]
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू. गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक. मोदकच का ? गणेशांना आवडतो म्हणून !!! का आवडतो ? गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. […]
साहित्याचा चोर मी तरि साहित्यिक थोर मी थोर वाङ्मयचौर्याविरुद्ध नेहमी पण लढतो घनघोर मी ।। -सुभाष स.नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions