५0 लाख वाहने दिल्लीत रोज हवेत विष ओकतात. जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक विष पाण्यात / थंड पेयांत टाकले जाते, जेणे करून ते कधी खराब होऊ नये. जेवणात हि आपण अन्नाच्या माध्यमातून किटनाशक, जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक रसायने घेतोच. रोज रोज विष पिण्याचा परिणाम भोगावाच लागेल, त्यातून कुणाचीही सुटका नाही. […]
सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं ‘स्टेपल फूड’ आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता. […]
एक अल्हड भोळी नदी भटकून शहरात आली मिळाली तिला ओळख नवी गंदा नाला नंबर अकरा टीप: अंबाझरी तलावातून निघणारी नाग नदी आता नाग नाला म्हणून ओळखली जाते. असी नदी असी नाला इत्यादी. बहुतेक शहरांच्या जवळून वाहणाऱ्या सर्व नद्यांना नाला म्हणून नवी ओळख मिळालेली आहे.
शेरो शायरी करन माझा पेशा नाही, माझा पेशा दूसराच आहे चुकुन पडलो या प्रेमात आता मी तुमच्या सारखाच आहे लेखकाचे नाव :प्रशांत गांगर्डे लेखकाचा ई-मेल :prashant.gangarde1@gmail.com
शेतात टाकले विषाक्त रसायने तिकीट कैंसर ट्रेनचे एडवान्स काढले. टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात. बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडा येथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.
दोन थेंब गंगाजळ मृत्युच्या दारी स्वर्गाचे तिकीट रोज पी गंगाजळ त्वरित मिळेल स्वर्गाचे तिकीट. टीप: सरळ नदीचे जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोगराई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.