व्याख्या ज्या हसवतील…..
तुम्हाला हमखासपणे हसवणार्या नव्या युगातल्या या नव्या व्याख्या….. […]
हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं
तुम्हाला हमखासपणे हसवणार्या नव्या युगातल्या या नव्या व्याख्या….. […]
शृंगार मराठीचा नववधू परी, अनुस्वाराचं कुंकू भाळावरी. प्रश्न चिन्हांचे डूल डुलती कानी, स्वल्पविरामाची नथ भर घाली. काना काना जोडून राणी हार केला, वेलांटीचा पदर शोभे तिला. मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल वेणीत माळता पडे भूल उद् गारवाचक छल्ला असे कमरेला अवतरणाची लट खुलवी मुखड्याला उकाराची पैंजण छुमछुम करी पूर्णविरामाची तीट गालावरी. — WhatsApp वरुन
“मी भिकार्यांचा डॉक्टर” नमस्कार, 1999 साली डाँक्टर म्हणून पास तर झालो…..दवाखाना टाकायला पैसे नाहीत ….. आणि घरातुन पैसे मागायची लाज….पोट भरायचं कसं? काहि दिशा सापडेना …… अशात खडकवासला परिसरातले एका गावातील वयोवृध्द सरपंच भेटले; म्हणाले, ” दवाखाना कंदिबी हुईल, पाय हायेत ना तुला, आरे भर पिशवीत गोळ्या आन माज्या गावात घरोघरी फिर.मी सांगतो समद्यांना.” झालं…… तेव्हा […]
नक्की वाचा आणि सर्वांनी विचार करा ••••••••••••••••••••••••••• एका जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याने याकुब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली गर्दि यावर लिहीलेला हा बेधडक लेख. ……………………………………………….. एक फाशी…तीही दहशतवाद्याला…! शेकडो जीव घेणार्या नराधमाला. पण त्यावरही एवढा गदारोळ होईल. इतकी चर्चा होईल अशी कल्पनाही कधी पोलीसांनी केली नव्हती. पण त्याहूनही अस्वस्थ करणारी होती ‘ती’ गर्दी. याकूब मेमनच्या अंत्ययात्रेसाठी झालेली “गर्दी”, का […]
पन्नास वर्षांपासून आपण इतिहास शिकतो आहोत, शाहिस्तेखान कसा निसटला . . . . . . पन्नास वर्षानंतर शिकवणार सलमान खान कसा निसटला!. फरक इतकाच तो बोटांवर निसटला हा नोटांवर महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा… दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट […]
लहानपणी बर होत…. वरच्या इयत्तेतल्या मुलांची पुस्तक अर्ध्या किमतीत आपल्याला चालायची. आता नवीनचं पुस्तक…. ती हि शाळेतूनच घ्यावी लागतात. मोठ्या भावाचा शाळेचा गणवेश आपल्याला कामी यायचा … आता किमान दोन प्रकारचे गणवेश शाळेत लागतात.. ईतर दिवशी वेगळा आणि पी.टी. च्या दिवशी वेगळा. आम्हाला एकदा घेतलेला रिलाईबल (Reliable) कंपनीचा रेनकोट दोन तीन वर्ष चालायचा… आता प्रत्येक वर्षी […]
आज पन्नाशीच्या पुढे असलेल्या मंडळींना “अमृत” वगैरे मासिके आठवत असतीलच. या मासिकांमध्ये “मुद्राराक्षसाचा विनोद” वगैरेसारखी मनोरंजक सदरे असत. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या मुद्णावर अचूक बोट ठेवून त्यातल्या चुका दाखवून त्यातून मनोरंजन करणे हाच या सदरांचा उद्देश. सध्या “ब्रेकिंग न्यूज” आणि खळबळजनक मथळ्यांचा जमाना आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या हल्ल्यामुळे वर्तमानपत्रे जरा मागेच पडलेली आहेत. “ब्रेकिंग न्यूज” आधल्या दिवशी बघितल्यावर […]
या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का.. ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. […]
गणेशोत्सव जवळ आलाय… आजपासून फक्त ४० दिवसांवर दास रामाचा वाट पाहे “सजणा” असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं द्या..! “संकष्टी पावावे” म्हणणाऱ्यांना पण आरतीची पुस्तके द्या… पण, . . दिपकजोशी नमोस्तुते वाल्यांना वर्षभर सवलतीच्या दरात शुभंकरोती पुस्तक द्या..! आणि . “लव्ह लव्ह” ती विक्राला… कायेन वाचा “मच्छिन्द्र देवा”… “दर्शन म्हात्रे” मन ‘श्रावण म्हात्रे’ मन… असं कॉन्फिडंटली […]
बाहेरून नागपूरले येणाऱ्या लोकायसाठी जरूरी सूचना १. नागपूरात येवून आपला शायनेपना दाखवू नये. इथं पहिलेच अतीशायने लोकं राहतात. २. पुणेवाल्या लोकायनं आम्हाले दुपारी एक ते चार झोपाचा फालतू सल्ला देवू नये. दुपारी आम्हाले खूप सारे कामं रायते. ३. नागपूरातल्या दुकानदारांशी जास्त वाद घालू नये. नाहीत् सामान भेटन नाहीच, उलट झोडपे भेटतीन. ४. आम्ही दुपारी एक ते […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions