नवीन लेखन...

एक गंमत उंदराची

काल रात्री झोपेमध्ये व्यत्यय माझ्या आला मज उठ्वूनी गेला कुठुनसा एक उंदीर घरामध्ये शिरला मज छ्ळून गेला खुड्बुड खुडबुड करूनी त्याने उच्छाद मांडला मज चिड्वुनी गेला कपातात शिरूनी त्याने कुरतडला भरजरी शेला मज रड्वुनी गेला शेवटी त्याला मारण्याचा निश्चय माझा झाला औषध खाऊनी उंदीर अखेर निघुनिया गेला मज हसवूनी गेला — प्रभा मुळ्ये

बंद दरवाजा

फ्लैटमधे राहणाऱ्या शहरी उच्चमध्यम वर्गीय लोकांचे जीवन, खोटा देखावा, प्रेमाचा अभाव, खंडित परिवार व एकटेपण – प्रेमाचा वसंत फुलणार कसा???
[…]

शिक्षण

अजब आघाडी सरकारचा गजब असा कारभार कोर्टाची व सरकारची आपसात मारामार, वाट पहात निकालाची संपला विद्यार्थ्यांचा उल्ह्लास व हर्ष शिक्षण सम्राटांच्या महाराष्ट्रात लागतात प्रवेशाला बारा वर्ष. — शेखर बोबडे

भारत बंद (वात्रटिका)

    आणखी वात्रटिका वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला नक्की भेट द्या   http://suryakantdolase.blogspot.com/ — सूर्यकांत डोळसे

युगधर्म

राजनीतीत आज विचारधारा व मर्यादा राहिली नाही. महाराष्ट्र असो वा झारखण्ड सर्वत्र चित्र-विचित्र गठजोड़ दिसतात. अशा परिस्थितीत कृष्णाने अर्जुनास काय उपदेश केला असेल?
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..