प्रेमाच्या वाटेवर – भाग १
प्रतिभाने स्वतःला सावरले आणि ती विजयच्या बिछाण्याच्या दिशेने चोर पावले टाकू लागली. पावलागणिक तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. […]
प्रतिभाने स्वतःला सावरले आणि ती विजयच्या बिछाण्याच्या दिशेने चोर पावले टाकू लागली. पावलागणिक तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. […]
मी पहिलीत जेव्हा गोरेगाव पूर्वेच्या पहाडी शाळेत होतो. तेव्हा आता सारखी गोरेगाव स्टेशनवरून संतोष नगरला यायला बस सेवा होती पण बसने येण्यापेक्षा आम्ही आरे मधून चालत यायचो तेव्हा आरेत आता पेक्षा जास्त हिरवळ होती. […]
माझी राहूची महादशा संपली आणि गुरुची महादशा सुरू झाली. आणि अचानक माझ्यातील भोगी माणूस अदृश्य झाला. […]
आमच्या गावी टेकडीवर एक स्वयंभू शिवपिंड असलेलं मंदीर आहे. मला नेहमीच त्या मंदिराचं विशेष आकर्षण वाटतं ! का ? हे कोडे अजूनही उलगडत नाही. […]
आज आमची बोटे मोबाईलच्या स्क्रीनवर ठोकून ठोकून बोथट झाली आणि कदाचित बुद्धीही! […]
आमच्या कंपनीतील कारागीर जाधव आणि मी आमच्यात अनेक विषयांवर चर्चा व्हायची एकदा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक सत्य घटना कथन केली होती त्यांचे वडील वारले त्याच दिवशी त्यांच्या शेतात नांगर बांधला होता. […]
आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींसाठी सतत माणूस दुसऱ्यांना दोष देत असतो. मी ही देत होतो पण जेव्हा मला गूढ गोष्टी कळू लागल्या तेव्हा माझे अज्ञान दूर झाले. […]
आमच्या विभागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं आयुष्य खऱ्या अर्थाने कोणी बदलले असेल तर ते कास्प प्लॅन या संस्थेने. […]
मी अभ्यासात आणि चित्रकलेत हुशार होतो. माझा चित्रकलेचा छंद पुढे बरेच वर्ष मी लहान मुलांना चित्रे काढून देऊन जोपासला पण नंतर माझ्यातील चित्रकार जगण्याच्या धावपळीत कोठे हरवला ते माझं मलाच कळलं नाही. […]
माझ्या धाकट्या भावाला गावी असताना पोलिओ झाला आणि आईने त्या रागात कायमची मुंबई जवळ केली. त्यानंतर आमचं कोकणातील गावी जण जवळ जवळ बंद झालं […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions