रुद्रा – कादंबरी – भाग १९
” काय? तू -तू तो खून केलास?” राघव अविश्वासाने समोर बसलेल्या रुद्राकडे पहात म्हणाला. “हो! माझ्याच हातून तो खून झालाय!” “कसा?” त्या नन्तर रुद्रा तासभर बोलत होता. त्या रात्री कसे घरामागच्या झाडाच्या आधारे कंपाउंड वॉल पार केली, कसे घरात घुसलो, कसे डाव्याहाताच्या चिमटीत नाक आणि तोंडावर पंकजा आवळून संतुकरावचा जीव घेतला, आणि मग कसे पसार झालो. सगळे […]