लख लख चंदेरी तेजाची आफ्रिका दुनिया
‘आफ्रिकेची सिनेसृष्टी’ म्हणजे मुख्यतः स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेले चित्रपट. या सृष्टीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे ठरले. मात्र वर्षाकाठी शंभराच्या वर मराठी व एकूण बाराशेच्या वर चित्रपट निर्मिती करणारी हिंदी सिनेमासृष्टी आफ्रिकेची ‘रोल मॉडेल’ ठरावी. जगात वर्णद्वेशाचा वणवा पेटलेला असतांना औसमन सेम्बीननी ‘ब्लॅक गर्ल’ चित्रपट सादर केला. तेव्हापासून आफ्रिकन सिनेमात नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आणि ते ‘आफ्रिकन […]