पहिला विमान प्रवास
आपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते. […]
आपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते. […]
आपण अनेक मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेली प्रवास वर्णने वाचली असतील व त्याचा मनसोक्त आनंदही घेतला असेल. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य नवशिक्या लेखकाने प्रवासवर्णन लिहावे हे थोडेसे धाडसच होतंय याची मलाही जाणीव आहे. पण एखादा प्रवास किती मजेशीर होऊ शकतो याची एक झलक म्हणून हा लेखनप्रपंच. या प्रवासातील सर्व घटनाच इतक्या मजेशीर होत्या की आज जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षे झाली तरी त्यातील प्रत्येक प्रसंग माझ्या पूर्ण आठवणीत आहे. […]
उषाने आम्हाला नंदिताच्या (तिच्या मुलीच्या) नृत्याच्या कार्यक्रमाला नेलं. कार्यक्रम छान झाला. मला माझ्या कॉलेजातल्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाची आठवण झाली. उपस्थित तरूण मंडळी उगीचच हल्लागुल्ला करत होती, परत येतांना एके ठिकाणी मध्येच भर रस्त्यात कारंजातून पाणी उडत होतं-पाण्याचे फवारे उडत होते ते पाहिले, लहान थोर सर्वजण उन्हाळ्याचा आनंद घेत होते. मुलंच काय पण मोठी माणसं सुद्धा सचैल स्नान […]
दूरून डोंगर साजरें…….. (प्रवास वर्णन – भाग एक) प्रयाण ! आम्ही बॅंगलूरहून कॅनडाला आल्याला 11 जानेवारी 2017 ला सहा महिने झाले. हे सहा महिने कसे गेले कळलंच नाही. इकडे येण्याआधी कॅऩडा हा प्रदेश कसा असेल अशी उत्सुकता होती. 2016 जुलैच्या १0 तारखेला आम्ही दोघे बेंगलूरूहून निघालो. ऐन वेळी घोटाळा होऊं नये म्हणून हिने टॅक्सी संध्याकाळी 5 वाजतांच […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions