नवीन लेखन...

आडनावांच्या गमती जमती

 एकदा मला दुपारच्या जेवणाचे आमंत्रण मिळाले, ते मी स्वीकारलेही. आणि नेमके ते घर कोठे ते विसरलो. भलत्याच गल्लीबोळात ते घर शोधू लागलो, तसे समोरून दोन शाळकरी मुलींनी लगेच मला विचारले, ‘काका, आपणास कुणाकडे जायचंय? ‘ मी लगेच माझी अडचण त्यांना सांगितली. ‘मला ‘देवा’ कडे जायचंय. ‘ त्या ‘आ’ करून माझ्याकडे पाहू लागल्या. माझे काय चुकले मलाच कळेना! […]

प्रेमाची उधारी

उधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही. […]

लेडिज बायकांचं शॉपिंग

लेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं. […]

हसत-लिखित

सुमारे तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. आते-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्यनगरी गेलो होतो. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. लग्न समारंभाला जाताना प्रवासखर्च, आहेराचा भुर्दंड, रजा यांची डोक्याला विवंचना नव्हती. […]

करून गेला गाव नाही नाही जळगाव

चार दिवसापासून भाऊ कदम आणि ओंकार भोजने या जोडीला पाकिटात घेऊन फिरत होतो म्हणजेच नाटकाचे तिकीट घेवून हो….दिवस उजाडला… संध्याकाळी ७ लाच ऑफिस मधून कल्टी मारली….दोन घास खावून पोरा बाळांना घेऊन नाट्यगृहाच्या गेटवर गाडी लावून दाराशी हजर…. गेटवाला भाऊ (भाऊ कदम नव्हे) बोलला…भाऊ नाटक गह्यरे उशिरा सुरू झाले…तुम्ही या फिरीसन…झाले एक तास काय करू सगळे… यू […]

नारदमुनींची महाराष्ट्रभेट

नारदमुनी म्हणजे आद्यपत्रकार ! पंचमहाभूतांमधील बातम्या मिळवून वर्तमान गरजेप्रमाणे त्या-त्या देवाच्या कानावर घालायची अलिखीत जबाबदारी त्यांच्यावर. कधी ब्रह्मा, विष्णू तर कधी महादेव, इंद्र… त्या-त्या देवाच्या दरबारात कळ लावली की पुढचे रामायण कसे सोपे जायचे. […]

एक अयशस्वी आत्महत्या

इतरांप्रमाणे माझ्या मनात एक दिवस आत्महत्येचा विचार आला.आत्महत्येचा कोणता प्रकार निवडावा या विवंचनेत मी होतो.आत्महत्येची तीव्रता कमी होण्या अगोदर निर्णय होणे आवश्यक होते. नसता विचार बदलू शकतो.तीव्रता हेच यशाचे गमक आहे हा सुविचार देखील या निमित्ताने जन्माला आला. […]

फ्युचरिस्टिक स्पेस टुरिझम

सूर्यमाला सोडून आता आम्हाला पृथ्वीवरची बाराशे वर्षे होऊन गेली होती. सध्या अंतराळाच्या ज्या क्षेत्रातून आम्ही जात होतो तिकडे फक्त धुळीचे प्रचंड ढग होते, प्रकाश दर्शन होऊन जवळपास दिडशे वर्षे लोटली होती. […]

आळस

मंडळी सप्रे म नमस्कार ! आजचा विषय आहे आळस. आता विषयावर लिहायचं तर विषयाच्या बाजूने किंवा विषयाच्या विरुद्ध असंही लिहिता येतं ! तसं पहायला गेलं तर विरोधी पक्ष खूप सोपा ! […]

उगाच काहीतरी

एक जीवनप्रवास (थोडक्यात) काही वर्षांपूर्वी आमच्या एरीयात एकदम धिंचाक सजवलेल्या दोन रिक्षा आणि एक कार फिरायची ज्यांच्या मागे लिहिलेलं होतं ” सुनीलशेठ से एक मांगो, सुनीलशेठ दो देता हैं “ काही दिवसांनी एक रया गेलेली रिक्षा दिसायची. एक भारदस्त आणि कधीकाळी गबर असावा असा दिसणारा माणूस ती चालवत असायचा. मागे लिहिलेलं होतं ” सुनीलशेठ”. आजकाल एक […]

1 2 3 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..