व्याख्या ज्या हसवतील…..
तुम्हाला हमखासपणे हसवणार्या नव्या युगातल्या या नव्या व्याख्या….. […]
तुम्हाला हमखासपणे हसवणार्या नव्या युगातल्या या नव्या व्याख्या….. […]
पुण्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक जिन्नसचे काही ना काही वैशिष्ट्य असावेच लागते. खजूर सगळ्या महाराष्ट्रात मिळतात पण… “आमचे येथे रसाळ खजूर मिळतील” हे फक्त पुण्यात ! एरवी जर्दाळू सगळीकडे, पण “पौष्टिक जर्दाळू” फक्त पुण्यात मिळतात ! केशरात “असली” केशर फक्त पुण्यात. सौजन्य म्हणून चहात वेलची घालायची पद्धत उभ्या भारतात असली तरी “वेलचीयुक्त चहा” ही पाटी फक्त पुण्यात दिसते. परवा पेणला गेलो तेंव्हा तिथे पाटी पाहिली- […]
आता बोला… काय म्हणावं या बायकांना […]
दृढ निश्चय करुन सकाळी उठलो, आवरलं, आणि पिशवी भरायला घेतली. बायको: कुठं निघालात? आम्ही: हिमालयात बायको: ट्रेकिंगला? आम्ही: सन्यास घेतोय. (बायकोने आमच्या कपाळाला वगैरे हात लाऊन पाहिले, बहुतेक ताप चेक करत असावी) बायको: आता हे काय मध्येच? आम्ही: सन्यासी लोकांना सध्या चांगला स्कोप आहे. 2024 ला या अखंड महाराष्ट्राचा मामु………… बायको: अहो, पण तो पर्यंत मार्केट […]
एका गाजलेल्या बालगीतातून सध्याच्या राजकारणावर केलेले भाष्य […]
महााष्ट्रात अनेक ोलीभाषा आहेत. त्यातल्याच पुणेरी आणि वर्हाडी यांच्यातला हा मेीर संवाद […]
जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत “मोह” म्हंटले आहे. जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत “लोभ” म्हंटले आहे. कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत ” इर्षा” म्हंटले आहे. काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अधिक दांडी हातात राहून कॅल्फी गाळून […]
एका दिवशी “साहेब” आणि “आर्मस्ट्रॉन्ग” एका दुकानात गेले. “आर्मस्ट्रॉन्ग”नी दुकानातून ३ चॉकलेट चोरले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा “आर्मस्ट्रॉन्ग” म्हणाले, बघा मी किती चतुर आहे. दुकानातून ३ चॉकलेट चोरून खिशात आणली आहेत. तरीही दुकानदाराला ते माहित पडलं नाही. “साहेब” म्हणाले, मी तुम्हाला यापेक्षा सरस दाखवू शकतो. त्यानंतर ते दोघेही पुन्हा दुकानात गेले. “साहेब” दुकानदाराला म्हणाले, मी तुम्हाला […]
पुढच्या वर्षी बाजारात नवीन येणारी पुस्तकं… याच्या लेखकांची नावं तर वाचा… […]
इंग्रजाळलेल्या मराठी माणसांनी केलेलं वारीचं वर्णन… हसावं की चिडावं की मराठीसाठी रडावं? […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions