नवीन लेखन...

वकील जातचं लय चतूर

वकील जातचं लय चतूर प्रसंग – काल सकाळी… स्थळ – सांगली स्टेशन… फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच. कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी… एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली… “तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!” वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन […]

जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर

जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ……………., स्टाफने उशिरा आलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही. उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा…… त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं……….. तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं…………, सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते. जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची […]

जेनी चड्डी शिवल्यान तेनी…

अर्ध्या तासापुर्वी माझ्या गर्लफ्रेंडचा कॉल आलेला… अगदि ऒक्साबोक्शी रडत होती… वाटलं सासू गचकली , ईतका सिरियस मॅटर…… विचारावं तर भोकाड जोरात सुरू होणार… तरी आंजारून गोंजारून विचारलच… पर्यायही नव्हता… विचारलं अरे बाबा काय झालं? तर म्हणे आईशी वाद झालाय.. “म्हणजे अंदाज बरोबर” कारण काय तर उद्या 31 मार्च jioरिचार्ज करायचय … आणि आईऩे करायचा नाही अस […]

रडत राऊत बखर

“शके १९७८ च्या माघ महिन्यात दख्खन प्रांतात धामधूम उडाली होती. उधोजी राजांच राज्य खालसा करण्यासाठी आदिलशहा दहा लाखाची फौज घेऊन पुन्हा एकदा जातीने उतरला होता. आदिलशाही फौजेचं नेतृत्व देवा फडणविस नावाचा विदर्भातील ताज्या दमाचा सरदार करत होता.देवा फडणविस साध्या शिपायापासुन बारगीर, हवालदार , मनसबदार अशा पायऱ्या चढत चढत सेनापती पदापर्यंत पोहचला होता तर उधोजी राजांना राज्य […]

अग्रपूजेचा मान – भाई भतीजावादाची पहिली कथा

रात्रीच्या वेळी पलंगावर पडल्या-पडल्या, भाई भतीजावादाची प्रथा आपल्या देशात केंव्हा सुरु झाली असेल, हा विचार करत होतो. अचानक ती पुराणकथा डोळ्यांसमोर चमकली. …. […]

आधुनिक काळातील निष्काम कर्मयोग

भली मोठी वैचारिक पोस्ट लिहूनही लाईक्स न मिळाल्याने अर्जुनाने जेंव्हा मोबाईल खाली ठेवण्याचा निर्णय घेतला तेंव्हा श्रीकृष्णाने फेसबुक आणि व्हाटस्अप बाबत तीन सत्ये अर्जुनास समजावली… 1)ज्यांना तुझे विचार आवडतात, ते न वाचताही तुझी पोस्ट लाईक करतील.. 2)ज्यांना तुझी पोस्ट आवडूनही,नाईलाजास्तव जे लाईक करू शकणार नाहीत,ते तुझी खाजगीत प्रशंसा नक्की करतील.. 3)जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत, त्यांना तुझी पोस्ट कितीही पटली तरी ते कधीच ती लाईक करणार नाहीत..!! […]

नवीन येणारी पुस्तके

लवकरंच बाजारात येणारी नवीन पुस्तके. आजच आपली प्रत राखून ठेवा. यातील काही पुस्तके हातोहात खपतील तर काही कदाचित आंदोलकांकडून जाळली जातील… छगन भुजबळ – अनुभव :- “बारामतीच्या करामती” विजय मल्ल्या :- “विश्व कर्जाचे – कर्ज तुमचे सल्ला माझा” शरदचंद्र पवार – व्यक्तिचित्रे :- “मी टिपलेली माणसे” निखील वागळे – नाटक :- “मालकाची जात अजित पवार – […]

1 13 14 15 16 17 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..