नवीन लेखन...

कोरोना’ माय’ हाय हाय

घराशी गाडी पोहचल्यावर पोलीस पार्वतीला घेऊन उतरले आणि पाहतात तो काय? सुधीरच्या घराला कुलूप होते! पोलीस चक्रावून गेले. त्यांनी फोन लावला. सुधीरने उत्तर दिले, ‘मी पत्नीसह बाहेरगावी आलोय. मी काही आता माझ्या आईला घरात घेणार नाही. तुम्ही तिला कुठेही ठेवा. मला कोरोना झालेली आई घरात नको आहे.’ पोलीस हतबल झाले. […]

हो भुकेची आग

ही भूक माणसाला काय काय करायला लावते पहा. आणि आता विचार केला की सिंधू ताई स्मशानातील अन्न का खाल्ले असेल. तर भूकेची आग लागली ना की जात. धर्म. पंथ. शुभ अशुभ निषिद्ध या कशाचाही विचार करत नाही. […]

बकासूरी कोरोना

गेले वर्षभर कोरोनाला सहन केलं, नंतर त्याचा प्रभाव कमी झाला. जरा कुठे परिस्थितीत सुधारणा होते आहे असं वाटेपर्यंत पुन्हा त्याने डोकं वर काढलं. सर्व सामान्य जनतेला लाॅकडाऊनच्या ‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेला सामोरे जावे लागले. […]

श्रवण भक्ती ज्याची अपार (सुमंत उवाच – 135)

श्रवण भक्ती ज्याची अपार त्याचे कान होती तयार नुसती मान डोले तालासंगी काय कामाची!! अर्थ– शिवशाहीर कै श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी 96 व्या वर्षी त्यांच्या एका व्याख्यानात मनातलं दुःख बोलून दाखवलं होतं, ते असं ” इतक्या वर्षांनंतर मला आज असं वाटतं की जर मी व्याख्यानं देण्यापेक्षा लिखाण जास्त केलं असतं तर बरं झालं असतं.” काय शिकायचं […]

‘जागल्यांचे’ हाकारे !

” कोटा फॅक्टरी ” ने अभियांत्रिकी शिक्षण /प्रवेश परीक्षा आणि तरुणांचे कोमेजणे दोन सेशन्स मधून प्रभावीपणे मांडले. आता बघितली – “द व्हिसल ब्लोअर ! ” […]

प्रवास

कुणाला अचानक जावे लागते तर कुणी तिकिट काढून बसलेले असतात. आरक्षण झाले आहे. फक्त गाडी यायची आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आलो तसेच जायचे आहे. […]

आणि शेवट गोड झाला (माझी लंडनवारी – 37)

ईकडे आमच्या ग्रुपने ही मला सेंड ऑफ पार्टी दिली. परत एकदा मन,डोळे भरुन आले. खूप काही मिळालं होतं मला दोन्ही व्हिजिटमधे. माझं आणि शैलेशचं फ्लाईट एकाच दिवशी होतं पण तो आधी पोहचणार होता. त्यामुळे मुंबई एअर पोर्टवर तो मला रिसीव्ह करायला होताच. […]

सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ!

नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात. येणाऱ्या अडचणींवर कोणता उपाय करायचा हा सल्ला देखील तो आपलेपणाने मालकाला वेळोवेळी देत असतो. […]

पहिली संपत्ती शरीर

पैसा न घेता अशी समाजसेवा करणारे लोक म्हणजेच देवमाणसं. हे सगळ्यांनाच जमत नाही पण माणूस म्हणून तरी केले जावे एवढेच वाटते. […]

1 119 120 121 122 123 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..