सणवार आणि पर्यावरण
अमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो. […]