एकच पर्याय
कपाटात कितीही साड्या (कित्येक न वापरलेल्या )असल्या तरी, “आजच्या फंक्शनसाठी माझ्याकडे एकही साडी नाहीय.” हे प्रत्येक बायको अगदी दुःखाने म्हणत असते. आता त्यावर वेड्यासारखं, “या काय इतक्या तर आहेत ” असं अजिबात म्हणायचं नसतं. तर आपणही तिच्या दुःखात सामील आहोत एवढेच चेहऱ्यावर भाव आणायचे असतात. […]