‘चांदोबा’ भागलास का?
१९५२ च्या एप्रिल महिन्यात ‘चांदोबा’चा पहिला अंक प्रकाशित झाला. संपादक प्रशांत यांनी एकूण बारा भाषांमधून ‘चांदोबा’ प्रकाशित केले आणि भारतातील करोडों आबालवृद्धांचे आजतागायत मनोरंजन केले. […]
१९५२ च्या एप्रिल महिन्यात ‘चांदोबा’चा पहिला अंक प्रकाशित झाला. संपादक प्रशांत यांनी एकूण बारा भाषांमधून ‘चांदोबा’ प्रकाशित केले आणि भारतातील करोडों आबालवृद्धांचे आजतागायत मनोरंजन केले. […]
वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. […]
सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मैत्र फुलतं. पती-पत्नीचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो. […]
आपली संस्कृती अशी आहे की जेवणाआधी ताटाभोवती पाणी फिरवून भाताची शितं तीन ठिकाणी ठेवून मगच जेवण करतात. जगा आणि जगू द्या प्राणिमात्रांना यासाठी. […]
मी खात्रीने सांगू शकतो की तो रिक्षावाला नक्कीच कोकणातील असणार कारण मुलगी जन्माला येण्याची वाट इतक्या आतुरतेने पाहणारा आणि त्यासाठी दिव्य करायला तयार असणारा माणूस फक्त आणि फक्त कोकणातीलच असू शकतो. […]
तलावांचे शहर च्या दुसऱ्या भागात आपण उपवन तलावा विषयी जाणून घेणार आहोत. निसर्ग ने ओतप्रोत भरलेल्या या तालावशेजारीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. […]
हृदयनाथांनी सुरेश भटांची ” उषःकाल होता होता ” ही संगीतबद्ध केलेली गझल भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावरचा जळजळीत ओरखडा आहे. आणि “अरे पुन्हा ” ची पाळी यावी हेही तितकेच दुर्दैवी नाही का? या गीतामधील लताचे आवाहन मोठे की प्रत्येक ओळीच्या पार्श्वभूमीवरील पडद्यावरचे विषण्ण वास्तव मोठे हे मला ठरविणे अजूनही जमत नाही – फक्त चटके मात्र बसत असतात. […]
नावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे. […]
क्षितीजाच्या पलीकडे जाऊन वाहणाऱ्या सिंधु चे म्हणजेच समुद्राचे गुणगान गावे तेवढे थोडेच. पृथ्वी वरचा 70% भाग पाण्याने व्यापलेला असल्याने त्याचा शिवाय ही पृथ्वी टिकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions