सोनकी झाली निवृत्त (सुमंत उवाच – ९५)
निरासक्त कर्म हे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत संबोधले त्याचा खरा अर्थ समजून घेऊन जगणे हे गरजेचे आहे. […]
निरासक्त कर्म हे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत संबोधले त्याचा खरा अर्थ समजून घेऊन जगणे हे गरजेचे आहे. […]
एक नामजप लिहायचे ठरवले होते. म्हणजे काय झालं मन अस्वस्थ झाले होते. म्हणून एका हितचिंतकांनी सांगितले होते की अमूक एका संख्येत लिहा. मनात आलं की ते करणे हा स्वभाव. त्यामुळे वही आणून घेतली. पहिल्या पानावर अगोदर श्री राम प्रसन्न असे लिहिले. ती लहानपणीची शिकवण. नंतर नांव. दिनांक. आणि त्याच पानावर पाच देवांची नांवे लिहिली. […]
कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती. साहजिक आहे लग्नाचे वय झाले होते , निघूनच गेले होते करंट सतत करिअरच्या मागे लागल्यामुळे लग्नाचा विचार ती करूच शकत नव्हती. तिची स्वतःची जागा घेतली होती , गावातच आईबाबा रहात […]
मी स्वतः एक सोडून पाच महाविद्यालयांमध्ये नोकरी केली पण तेथेही असले प्रकार नव्हते. अनिवार ओढीने माजी विद्यार्थी यायचे, आम्ही त्यांच्याबरोबर मस्त व्यक्तिगत वेळ घालवायचो आणि “स्नेह “जपायचो- तो आजही टिकून आहे. त्याला असल्या “मेळाव्यांची” गरज नसते. […]
हाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲन्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स […]
आज जागतिक पातळीवर अनेक मुली स्त्रिया खूप मोठी कामगिरी करतात. घराचेच नाही तर देशाचे नाव उज्ज्वल करतात. तेव्हाही असे म्हणत नाहीत. मुलगी नात. कधी कधी आपल्याला किती आणि काय काय शिकवतात ते पाहून खूप आनंद होतो. अभिमान वाटतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे…. […]
या भूकंपाची महत्ता रिश्टर मापक्रमानुसार ७.५ होती. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही गंभीर धोका पोहचला नाही. फक्त धरणाच्या भिंतीवरचा निरीक्षण मनोरा पडला व कोयनानगरमधील कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या. […]
ज्या मित्रांचे/ परिचितांचे जाणे माहित असते अशांना मी आधीच माझ्या मित्रयादीतून वगळतो. पण या “अनोळखी ” दुष्टाव्यांचे काय? एखाद्या मृत व्यक्तीला शुभेच्छा म्हणजे फारच ! […]
काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे. […]
शिखर हे कधीच स्वतःच्या मी पणाचा दाखला देत नाही, कारण त्याला उंची प्राप्त होते ती एकावर एक साचलेल्या मातीच्या थरांमुळे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions