पिझ्झा
“आज कमी कपडे धुवायला टाका. आजच नाही, हा आठवडाभर कमीच कपडे धुवायला द्या.” तिने नवऱ्याला आणि मुलांना बजाविले. “काय ग, काय झाले? ” सर्वांनी एक सुरात विचारले. तिने त्यांना सांगितले की कामवाल्याबाईने रजा घेतली आहे. तिच्या नातवाच्या पहिल्या वाढदिवसासाठी तिला गावी जायचे आहे. बाईच्या जाण्याने तिला अडचण होणार होती परंतु तिच्या आनंदासाठी तिने तिची रजा मंजूर […]