ललित लेखन
सचिन तेंडुलकर …सिर्फ नाम काफी है
आज सचिन तेंडुलकर खूप भारी गाड्या वापरतो , भारी भारी वस्तू वापरतो परंतु तो कधीही गुर्मीने कुणाशी बोलत नाही . नाहीतर जरा पैसे आले अनेक माणसे गुर्मीत रहातात. […]
शांताबाई (शेळके) आमच्या घरी !
नंतरचा दीड तास गप्पांची दिलखुलास मैफिल- कित्येक विषयांवर, माझ्या शाळकरी मुलालाही त्यांत अलगद सामावून घेत ! कोठेही बडेजाव नाही, फटकून वागणे नाही, पथ्य /आवडी-निवडीचे अवडंबर नाही. […]
आपला हात, जगन्नाथ
मी दहावीत असताना वर्तमानपत्रातील छोट्या जाहिराती मध्ये एक जाहिरात वाचली होती. मनीऑर्डरने दहा रुपये व जन्म तारीख, वेळ व ठिकाण पाठविल्यास आम्ही तुमचे भविष्य पोस्टाने पाठवू. […]
बुडत्यास आधार काठीचा (सुमंत उवाच – ९३)
बुडत्यास आधार काठीचा चढत्यास मिळते सावली चढत्या मीपणात जो बुडतो त्याला कशी वाचवेल माऊली! अर्थ– हे सगळं विश्व माझ्यामुळे आहे. या सगळ्याचा कर्ता-सवरता मीच आहे. या भावनेला एकदा का मनुष्याने मनात जागा दिली की समोरचं क्षितिजही माझ्यामुळेच उजळून गेल्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. पण विश्वास हा असा धागा आहे जो मनुष्याला या मी पणाच्या चक्री […]
तृण मखमलीचे
घरासमोरील हिरवळीवर अनवाणी चालणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. अशी हिरवळ डोळ्याचे पारणे तर फेडतात पण डोळे चांगले राहतात असे म्हणतात. यातून उगवणारे दुर्वाकुंर याची छोटी जुडी करुन दोन वेळा काही तरी मंत्र म्हणत ते डोळ्यावरून फिरवून एक विकार कमी झालेले मी पाहिले आहे. […]
कात्री बोले कंगव्याला..
पेरुगेट चौकीसमोर एक दळवी बंधूंचं सलून होते. तिथे मी बरीच वर्ष जात होतो. काही वर्ष आमचे हरहुन्नरी कलाकार मित्र विजय तावरेच्या दुकानी जात होतो. […]
खरडुनी अक्षरे पुन्हा पुन्हा (सुमंत उवाच – ९२)
ज्ञान प्राप्त करण्याचे दोन मार्ग या जगात आहेत, एक- अभ्यास करून, वाचून, पाठांतर करून, घोकून, लिहून मिळणारे ( पुस्तकी ) ज्ञान. […]
बांगड्या. आणि दृष्टीकोन
आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. बांगड्या भरा. किंवा बांगड्यांचा आहेर पाठवून जो अपमान केला जातो याचे बऱ्याच जणांना राग येतो. कमीपणा वाटतो. पण मला तर उलट तो एक प्रकारचा सन्मान आहे असे वाटते. […]
क्रिकेटपटू पृथ्वी शॉ – एक आठवण
आज तो भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून यशस्वी होत असताना पाहून आनंद होतो..मोठे यश फक्त काही पावलांवरच येऊन ठेपले होते…अजून बरेच बाकी आहे , गुड लक. […]