नवीन लेखन...

आयडिया केली खड्ड्यात गेली

नंतर मगरीला बघितलेली कथा आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण वर्गात खुलवून सांगितली. त्यात आम्ही तिला कसं मारलं ती कशी परत आली पासून आम्ही तिला काठीने मारून कसं परत पाठवलं पर्यंत सगळं होतं. पुढे जाऊन आम्ही तिथून बागेतल्या गणपतीला कसं जायचं हा शोध लावला ह्याची इतिहासात कुठेही नोंद नसली तरी हा पराक्रम करणारे पराक्रमी योद्धे आम्हीच होतो. […]

‘गौरी देशपांडे’ – WAS ?

…. आणि हे आडनांव ज्येष्ठ भगिनीचे वादळ मला गिरकावून गेलं. तिची यच्चयावत पुस्तके (अगदी शेवटचे “विंचुर्णीचे धडे”) मिळवून/विकत घेऊन वाचली आणि संग्रही ठेवली. “एकेक पान गळावया” हरवलं तर नवं घेतलं. […]

छोटी अशी बाहुली, मोठी तिची सावली

नृत्यदिग्दर्शिका म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक म्हणजे आठ वेळा फिल्मफेअर ॲ‍वाॅर्ड मिळविणारी ही एकमेव ‘डान्समास्टर’ होती. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी व नंदी ॲ‍वाॅर्ड विजेती सरोजने सुमारे दोन हजार गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केलेले आहे. […]

गरज म्हणोनि सेवा घडते (सुमंत उवाच – भाग ८१)

संकटे येता घरा, सावध असावे! स्वतःस वेळ देऊनी, साऱ्यांस थोडेच दिसावे!! असे म्हणताना त्याचा नेमका अर्थ लागला नाही तर मात्र आपण दुसऱ्याच्या आयुष्यातले खेळणे तर बनून रहात नाही ना याचा विचार होणे गरजेचे आहे. […]

पिठाची गिरणी

आता जमाना बदलला आहे. पिठाच्या गिरण्यांची संख्या कमी झाली आहे. तयार आट्याची दहा किलोची आकर्षक ब्रॅण्डेड पॅकेट्स मिळतात. उच्च मध्यम वर्गीयांकडे पोर्टेबल आटा चक्की असते. ते घरच्याघरी गहू, ज्वारी दळू शकतात. […]

जे न देखिले कैसें (सुमंत उवाच – ८०)

भिंतींनाही कान असतात म्हणे, जरा हळू बोलावे असे म्हणणारे पेपर मधे कोण ड्रग्स घेतो, कोण पैसे खातो, कोण कोणाच्या आड येतो या विषयांवर मात्र संध्याकाळी पारावर बसून जोरदार भाषण देत असतो. […]

उसवलेले जोडे

हिंदी कलाकारांची उदाहरणं देण्याचा उद्देश असा की, सर्वसामान्य माणसाला असं वाटतं.. यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, मालमत्ता सर्व काही आहे. यांना कशाची कमतरता? प्रत्यक्षात तसं नसतं. ही माणसं त्यांच्या खऱ्या जीवनात दुःखी, कष्टीच असतात. जणूकाही ‘उसवलेले जोडे’…. […]

बाबासाहेब उपाख्य बमो….

मी पाहताक्षणी त्यांना ओळखले- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! पुढे आलेल्या व्यक्तीजवळ एक पिशवी होती आणि तिने अजीजीने सर्वांना विनंती करायला सुरुवात केली – ” अहो, यांना ओळखलं कां ? हे बाबासाहेब पुरंदरे ! पुण्याला निघाले आहेत. कृपया त्यांना बसायला जागा देता कां ?” […]

‘घर’ थकलेले संन्यासी !

यंदाच्या दिवाळीची सुरुवात ३१ ऑक्टोबरला परिमल राजहंसच्या मैफिलीने झाली आणि दिवाळीचा माहोल १३ नोव्हेंबरच्या “मागे उभा मंगेश” या शांताबाई शेळकेंच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या मैफिलीने संपुष्टात आला. […]

निर्मळ आरसा

आपल्या सामर्थ्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणारा, खूप जवळचा तरीही तटस्थ, कटू असलं तरी सत्य तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ च्या पलीकडचं नातं असणारा…निर्मळ आरसा! असा किमान एक तरी आरसा प्रत्येकाला हवाच!! […]

1 152 153 154 155 156 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..