अशी (फुल)पाखरे येती..
जाता जाता सहज एक फुलपाखरू नजरेत भरलं! आजवर कधीच पाहिलेलं नव्हतं असं! त्याचे रंग, त्याची चपळाई, सारंच मनोवेधक. चालण्याच्या नादात पुढे गेलेली मी, थांबून मागे वळले. ते फुलपाखरू जिथे पाहिलेलं तिथे गेले. तिथल्या फुलझाडांमध्ये त्याला शोधू लागले. […]