नवीन लेखन...

‘गेले जायचे राहून’ – असे वाटू नये म्हणून !

मंडळी, तुमची देशविदेशातील अनेक ठिकाणे पाहून झाली असतील. पुढेही पाहता येतील. पण ‘आपल्या मातीत’ घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींबाबत ‘गेले जायचे राहून’ असे व्हायला नको, म्हणून हे सगळं सांगावंसं वाटलं, इतकंच! […]

परिवर्तन

आधी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे. कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये. आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात. कारण कुणी माणूस घरात येऊ नये. ————————————— पुवीॅ माणूस जेवण घरी करीत होता. आणि शौचालय बाहेर होत. आता जेवण बाहेर करतो आणि शौचालय घरात आहे. _________ पुवीॅ लग्नात घरच्या स्रिया जेवण बनवायच्या. आणि नाचणार्‍या बाहेरून यायच्या. आता […]

सच्चे मित्र

माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसलो होतो. मार्च मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मित्रांना टाळत होतो, भेटी कमी झाल्या होत्या. बायको सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता. मित्रांना टाळून आम्ही सिनेमाला जात […]

बायकांचा मूड

बायकांचा रोज मूड वेगळा असतो -कधी जाम खुश असतात – कधी चिडचिड करतात – कधी सगळ्या जगाचा राग येतो – कधी आपल्यावरच कसे कसे अत्याचार झाले हे आठवतं – कधी रोमँटिक असतात – कधी आवराआवरीचा मूड असतो – कधी राहू दे पसारा , कोण बघतंय असं असतं – कधी शॉपिंग करायचं असतं – कधी घराबाहेर पण […]

लग्नानंतर बाहुबली

काल दि.15 मे. रोजी धक धक गर्ल माधुरी दिक्षीत (नेने)हीचा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहानं पार पडला. खरचं तिचं 51 व्या वर्षात पदार्पण, रात्री झोप लागेपर्यंत विचार करीत होतो , उत्तर सापडलेच नाही. . परवा एका whatsup group वर असाच एक message आला. ‘एका नवर्याचे मनोगत- लग्नाआधी नाजूक, सुंदर असलेली बाहुली लग्नानंतर बाहुबली केव्हा होते कळतच नाही’. […]

सीकेपी आणि सोडे – एक अतूट नातं

अहो हे सोडे म्हणजे काय नुसता खायचा पदार्थ वाटला काय तुम्हाला? की टाकली जाळी, काढला समुद्रातून, वाळवला, शिजवला, खाल्ला आणि झालं. अहो सोडे म्हणजे आमचा जीव की प्राण, आमची अस्मिता – आमची शान, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक वगैरे वगैरे. या सोड्यांच्या गप्पांवरपण आम्ही तास दोन तास घालवू शकतो. दिवाळीत भेट म्हणून आलेल्या प्रशांत कॉर्नर च्या चमकदार मिठाईच्या बॉक्सकडे जसं प्रेमाने बघतो ना त्या पेक्षा जास्त प्रेमाने टेबलावर आणून ठेवलेल्या सोड्याच्या पिशवीकडे पाहतो आम्ही. […]

फेसबुक, अश्लीलता आणि माझं ब्लाॅक केलं गेलेलं फेसबुक खातं !

घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही. […]

संथ वाहते कृष्णामाई 

खळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या…….. […]

इंग्रजांनो, शतशः सलाम ! 

एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातर्फे आठ वर्षे कोकणात भटकंती करत असताना इंग्रजांच्या काळातील असा एकही पूल शिल्लक राहिला नाही जिथे थांबून पुलावर लावलेल्या दगडावरील (प्लेक्) माहिती मी वाचली नाही. ३४ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे अस्तित्वात आली नसल्यामुळे रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत असे. मोबाईल अस्तित्वात आला नव्हता व चांगल्या कॅमेऱ्यांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते. पूल […]

1 255 256 257 258 259 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..