नवीन लेखन...

शब्दाविण कळले सारे

कोलाहला पासून दूर दूर शांत सागर किनारा. संध्याकाळची वेळ आणि ओलसर वाळूची बैठक. समुद्रातून ये-जा करणारा एखाद दुसरा पडाव. मधेच निरव शांततेचा भंग …..
[…]

आणखी एक गुड्डी

माझ्या ३५ वर्ष्याच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत असंख्य बक्षिसे व प्रशस्ती पत्रे मिळाली पण नताशाच्या वडिलांनी कृतज्ञतेचे गाळलेले दोन अश्रुंचे मोल त्या सर्वांहून माझ्यासाठी फार मोठे आहे.
[…]

प्लेटोचा आधुनिक संवाद ‘मर्ढेकर’

शतायु श्री. नारायण वासुदेव गोखले (दर्यापूर) उपाख्य नाना गोखले यांच्या शतकोत्तर ४थ्या वाढदिवसाचे निमित्य साधून, त्यांच्या ‘ श्रीमद्भगवद्गीतेचे दोन भाष्यकार शंकराचार्य व ज्ञानेश्वर’, …..
[…]

चोरावर मोर !

मी त्या वेळी कुलाबा पोलीस स्टेशनला पोलीस उप-निरीक्षक या पदावर नेमणुकीस होतो. रविवारचा दिवस होता. मी स्टेशन हाउस ड्यूटीवर होतो. साधारण सकाळी ९ च्या सुमारास …..
[…]

चित्र-फीत

बेचाळीस वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीस व तिने मला लिहिलेली काही पत्रे परवा कपाट आवरताना अचानक पणे सापडली. जुनी झाल्यामुळे पिवळी पडलेली पत्रे ….. […]

चाटवाला आणि कावळा

जूनच्या शेवटच्या शनिवारी सौ. बरोबर टिक्की खाण्याचा बेत केला होता. पण दैव आडव आलं. हृद्याने दगा दिला. सर्जरी नंतर घरी आल्यावर आपल्या मनातील बेत सौ.ला सांगितला. ती म्हणाली, आता वर्षभर टिक्की वैगरे विसरा. पुन्हा खाटल्यावर पडल्यास मी काही सेवा करणार नाही. त्याच दिवशी रात्री स्वप्न पडलं….. […]

पहाटे येणारी नर्स

बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्या वर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नाही. सकाळची वाट पाहण्या शिवाय गत्यंतर काय?
[…]

पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगती अकबर बीरबल कहाणी

पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्‍यां सोबत अशा रितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल….
[…]

मोदी म्हणजे कोण?

नावांत काय आहे असे शेक्सपिअर जरी म्हणाला असला तरी नांवात बरेच काही असते यावर माझा विश्वास आहे. अनेक नांवं व आडनावांचं मुळ शोधताना बर्‍याचदा अतिशय मनोवेधक माहिती हाती लागते व नावांत बरेच काही असते हा माझा विश्वास अजून ठाम होतो. या माझ्या खोडीनूसार मी ‘मोदी’ या आडनांवाचा अर्थ काय, ते आले कुठून याचा शोध घेत होतो […]

1 287 288 289 290 291 303
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..