नवीन लेखन...

आवाहन

भारत हा सर्वधर्म समभाव मानणारा लोकशाही देश आहे आणि म्हणून भारतात सर्व जाती, धर्म व पंथांचे सण, उत्सव व समारंभ आज कैक वर्ष सद्भावनेने होताना दिसतात. परंतू सण, उत्सव व समारंभाच्या आनंदात कळत न कळत आपल्याकडून कुठलेना कुठले प्रदुषण होत असते.
[…]

इच्छा मरण नाण्याच्या दोन बाजू !

पृथ्वीच्या जन्मापासून आजतागायत कित्येक जीव जन्माला आले काही विकसीत झाले काही जीवांचे शारिरीक व मानसिक त्या त्या काळानुरूप स्थित्यंतर झाले तर काही नामशेष झाले. उदा.डायनासोर वगैरे. परंतू मानव हा असा एकच प्राणी पृथ्वीवर आहे ज्यात काही फारसा शारिरीक व मानसिक बदल झाला नाही (अपवादात्मक कलीयुगातील मानव अतिशहाणा झालाय) युगानूरू त्याच्या वयोमर्यादेत नक्कीच बदल झाला. सत्युगात ऋषीमुनी हजारो वर्ष जगत होते पण आजच्या कलीयुगात मानवाची वयोमर्यादा सरासरी ६५ ते ७० आहे.
[…]

संस्कृत भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे

मित्रांनो एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा
[…]

जळतं आहे प्रजासत्ताक

जळतं आहे प्रजासत्ताक आणि मी जिवंत आहे त्या आगीच्या झळया खात

मेले आहेत माझे मित्र आणि माझं आयुष्य बनलंय एक आफत.

माझ्या मातेचा पदर भिजलाय रक्तानं आणि अश्रूंनी

माझी प्रियतमा आणि माझे लोक वाहून गेलेत, जळून गेलेत

मी कसा वेड्यासारखा म्हणतोय, अजूनही ते दिवस येतील

डोंगराला वेढणारा प्रकाश आगीचा नसेल, सूर्याचा असेल… […]

रॅगिंग आत्महत्या का कायदा !

सासूने सूनेला सावत्र आईने मुलांना छळावे कैदेतून पळालेला किंवा सुटलेल्या कैद्याने मनातील उट्टे किंवा सल पूर्ण कारावी तसे रॅगिंग पीडीतांच्या बाबतीत होत आहे. समाजात सगळयाच क्षेत्रात बेशिस्त व अमर्यादा वेगाने वाढत असल्याने रॅगिंग ही दहशतीची झेरॉक्स प्रत झाली आहे. रॅगिंग हा संसर्गजन्य रोग आहे व त्यावर प्रभावी लस किंवा इंजिक्शनचीच गरज आहे.
[…]

1 292 293 294 295 296
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..