दीप पूजन….
आज दीपपूजनाचा दिवस… सनातन हिंदू संस्कृती जपणा-या प्रत्येक घरात आज, ‘तेज’ आपल्यापर्यंत आणणा-या दिव्यांना पुजलं जातं… काही घरात आज दिवे स्वच्छ धुवून केवळ पुजले जातात तर काही ठिकाणी हेच दिवे स्वच्छ धुवून पुन्हा एकदा लावले जातात ..पद्धती वेगळ्या मात्र भावना सारखीच… मानवाची उत्क्रांती झाली, निसर्गात असलेल्या किमयांचा एक एक करून मानवाला शोध लागू लागला…त्याचे वेगवेगळे उपयोग […]