नवीन लेखन...

बदल

बदल , चेंज आयुष्याच्या प्रत्येक वळनावर होणारा बदल, तसेच आपल्या बुद्धिमत्ता उंची वजन यामध्ये होणारा बदल .आयुष्यात बदल होणे हे गरजेचे आहे. येणारी प्रत्येक वेळ धरून ठेवावी अस वाटत असते .पण, येणारा प्रत्येक क्षण बदलत असतो .बदलणारा प्रत्येक क्षणाचा चांगला किंवा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो .पण बदल होणे गरजेच आहे […]

तुमची माझी सर्वांची

लग्नाच्या सिझनमध्ये नवरानवरीच्या कपड्यांचे डिझाईन, नटलेल्या बायका पुरूषांचे कपडे,झालंच तर लग्नाच्या चालीरिती, इतर पद्धती यातही वैविध्य असेल पण लग्नाच्या मेनूत एक पदार्थ हमखास वर्णी लावतो. तो म्हणजे….. […]

वेडिंगच्या डान्सची स्टोरी

“सर सर आप ना गलत कर रहे हो, आपको मॅडम के सामने ऐसे ऐसे जल्दी आके घुटनो पे बैठना है और फिर मॅडम शरमाती हुई आकें आप के गले मे हाथ डाल लेंगी, उसी time आपको खडा होना है, and सर listen to the beats.” […]

ओळखले का…..

काल एक वेगळा अनुभव आला होता. दुपारी अचानक मोबाईल वाजला. फोन मी कधीच उचलत नाही ऐकू येत नाही म्हणून. त्यामुळे घरचे. नातेवाईक मला फोन करत नाहीत. हो पण कधी कधी काय होते की हे त्यांचा फोन इथेच ठेवून बाहेर बैठकीत वगैरे जातात आणि अशा वेळी काही महत्त्वाचे सांगायचे असेल तर मुलांचा फोन येतो. […]

‘चक्र’ – कादंबरी ते चित्रपट

मराठीतील अनेक नामवंत लेखकांच्या कादंबऱ्यावरुन आजवर चित्रपट निर्मिती झालेली आहे. तसाच जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ या कादंबरीवरुन १९८१ साली ‘चक्र’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याविषयीचा दळवींना आलेला अनुभव त्यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकातील एका प्रकरणात मांडलेला, माझ्या वाचनात आला. […]

हतबल – भाग तिन

सरकारी हॉस्पिटलमधील ड्यूटी कॉन्स्टेबल पोलिस स्टेशन ला फोन करून कळवतो. “पोलिस ठाणे हद्दीतील या ठिकाणी राहणारी स्त्री नामे वय : चोवीस , आपल्या , नमूद पत्यावरील राहत्या घरी स्टोव्हवर अंगावरील कपडे पेटल्याने भाजली असून वॉर्ड क्र. xx मधे उपचारा करिता दाखल आहे ” […]

जे होतं ते चांगल्यासाठी…..

अमरनाथ काश्मीर आणि अजून काही भाग पाहण्यासाठी आम्ही एका यात्रा कंपनीत पैसे भरून ठेवले होते. तीन दिवस राहिले होते. जाण्यासाठी म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती. […]

ब्लाइंड स्पॉट

आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही. […]

सोशलमिडिया : वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस – सबकुछ

वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस, सगळ्यांचीच भूमिका एकाचवेळी निभावू शकणारी सोशल मिडिया सध्या जगामध्ये अवतरली आहे. लिहून वाचून मोठी झालेली आमची शेवटची पिढी जोपर्यंत जगात आहे तोवर या सगळ्यांचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यानंतर मात्र अवघड आहे. […]

गृहप्रवेश

हल्ली इंटरनेट वर सगळीकडेच आपल्या प्रथा परंपरांना चुकीचे ठरवण्याचे पेव फुटले आहे. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे नव्या नवरीचा गृहप्रवेश. तिचे धान्यानी भरलेले माप पाऊलानी कलंडून घरात येणे. हे असे करणे कसे चुकीचे आहे. यात कसा अन्नाचा अपमान होतो. […]

1 60 61 62 63 64 301
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..