कसं काय मंडळी मजेत ना?आणि आपला नेहेमीचा आपुलकीचा प्रश्न ” वाचताय ना? वाचायलच पाहिजे , कारण घेऊन आलोय तुमच्या आवडीचा कार्यक्रम उदय सप्रे म प्रस्तुत चला , { आनंदाने } जगण्याची दवा येऊ द्या ! { झी आणि डाॅ.नीलेश साबळेंची क्षमा मागून ! […]
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी अनेकांकडे असतील. माझ्याकडे त्यांची अशी एक आठवण आहे जी कदाचित कोणाकडेही नसेल.. माझ्यासाठी ती अक्षरश: अमूल्य आहे. […]
मुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता. अंडरवर्ल्डमध्ये नवे नवे गुंड जम बसवत असतात. “जिसके हाथ लाठी, उसकी भेंस” ह्या न्यायाने सर्व छोटेमोठे गुंड एकाद्या दादा किंवा भाईच्या नांवाला घाबरू लागतात. शेवटी तो पूर्ण अंडरवर्ल्ड काबीज करतो. पोलिस दफ्तरांत त्याच्या नांवे अनेक गुन्हे जमा होतात पण पुरावा […]
कॅनडाच्या व्हिफेन हेड पोर्ट मधुन आमचे जहाज निघणार होते. जहाजावरील सगळं ऑईल डिस्चार्ज व्हायच्या तासभर अगोदर ‘प्रोसिड टोवर्ड्स नायजेरिया’ असा कंपनी कडून मेसेज आला होता. […]
शाळेचा पहिला दिवस व्हता. मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.एंक्याचा आज शाळचा पह्यलाचं दिवसं आसल्यानं पाहाटचं उठून आंघुळ करून त्ये सगळ्या देवायच्या पाया पडूनं आलतं. […]
लॉस एन्जीलीसजवळ प्रसिध्द ‘हंटिंगटन लायब्ररी, आर्टकलेक्शनस आणि बोटॅनीकल गार्डनस्’ ही वास्तू कित्येक मैलांवर पसरलेली आहे. १९१९ च्या सुमारास हेनरी ई. हंटिंगटन यांनी ती तयार केली. हंटिंगटन हे दक्षिण कॅलिफोर्नियातील एक विख्यात उद्योगपती होते. दुर्मिळ पुस्तकं, कला आणि वनस्पती यामध्ये त्यांना विलक्षण रस होता. […]
अमेरिकेच्या लष्कराच्या इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पश्चिम टेक्सास शहराच्या मध्यभागी एक विलक्षण लष्करी जागतिक स्वरूपाचा प्रयोगच झाला होता. टेक्सासमधील जगातील पहिल्याच ठरलेल्या केवळ स्त्री वैमानिकांच्या असलेल्या लष्करी तळावर संपूर्ण अमेरिकेतून हजारो स्त्रियांनी त्या महिला वैमानिकांच्या गटाला ‘वुमन एअर फोर्स सर्व्हिस पायलटस्’ म्हणजेच ‘वास्प’ असे संबोधले जात होते. […]