नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

नारळांत पाणी

(नारळीपौर्णिमेनिमित्त बालकाव्य) (चाल : बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना) देवाची करणी  , नारळांत पाणी आगळेंच असलें दुसरें पाहीलें फळ ना कोणी ।।   नारळाला पाहुन् करीं फळाला पकडुन् आश्चर्यचकीत होती सगळे, गुण याचे ऐकुन् । सगळे, गुण याचे ऐकुन् । दगडासम हा बाहेरुन् पण अति-मृदु असतो आतुन् म्हणुनच कां पसंत केलें नर-वानर-देवांनी ? नर-वानर-देवांनी ?   […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-ब/ ११

[ उर्दू-हिंदी-हिंदुस्तानी काव्य  : ( पुढे चालू ) ]     उर्दू  काव्य: प-ए-फ़ातहा कोई आए क्यों, कोई चार फूल चढ़ाए क्यों कोई आके शम्मा जलाए क्यों, मैं वो बेकसी का मज़ार हूँ  । बहादुरशाह ज़फ़र ( ही गझल ज़फ़र यांची आहे, असें म्हटलें जातें . पण हल्ली , ही वास्तवात मुश्तर खैराबादी यांची आहे, असें मानतात. […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-अ /११

भाग-७ :  उर्दू-हिंदी-हिंदुस्तानी काव्य  :    भाग-७-अ  : हिंदी – हिंदुस्तानी काव्य : झर गए पात , बिसर गई टहनी करुण कथा जग से क्या कहनी ? –    निराला – मृषा मृत्यु का भय है जीवन की ही जय है । ( मृषा : To no purpose ) महादेवी वर्मा – – मेरे शव पर वह […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-६ / ११

बांगला (बंगाली) काव्य : साहित्याचा नोबल पुरस्कार-प्राप्त गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या एका बंगाली कवितेचें हें भाषांतर पहा – Death is not Extinguishing the light ; It is only putting out the lamp Because the dawn has come.   त्यांच्याच, एका अन्य, ‘Death’ नांवाच्या कवितेचा अंश पहा – O thou the last fulfilment of life Death, […]

बोरिवली शिवनेरी, सद्भावना आणि मी…!

हातावर पोट असणारा तो ऑटोचालक, जो माझ्यासाठी तासभर सवारी सोडून थांबला…मला चहा आणून देणारा हा कंडक्टर आणि मी नवऱ्यासोबत कारमध्ये बसली आहे याची खात्री केल्यावर शिवनेरी काढणारा ड्रायव्हर हे माझे कोण होते… […]

आनंदाची गोड बातमी

दरवळणाऱ्या साजुक तुपाने आपल्या सुवासिक सुगंधाने घरभर रवा आणि साखरेकड़े आनंदाची गोड बातमी आहे अशी वर्दी दिली…मग क़ाय घरभर उत्साह पसरला…सर्वत्र आनंदी आनंद झाला… जो तो उत्सुकतेने वाट पाहू लागला….. […]

पायपुसणं

काथ्यापासून व मऊशार लोकरीपासून तयार केलेल्या, मध्यमवर्गीयांच्या अवाक्याबाहेरअसलेल्या त्या महागड्या तुकड्यांवर पाऊल ठेऊन त्यांना खराब करण्याआधी शंभरदा विचार करावा लागला असता. ही डोअरमॅट्स खरेदी करणारी मंडळी त्यांना खरंच दरवाज्यात ठेवत असतील की त्यांच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांचं कौतुकाने शो केसमधे प्रदर्शन मांडत असतील? दैनंदिन जीवनातील एखादी वस्तू इतकी आकर्षक असू नये की तिला वापरण्याची इच्छाच होऊ नये ! […]

ती सध्या काय करते

निवांत बसलो होतो तर खालील माझ्या बाबतीतला, काँलेजमधिल किस्सा आठवला, नीट शब्दबध्द केला आणि नाव न लिहिता पाठवतोय, तात्पर्या समवेत.. एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो. तो तीला प्रेमपत्र लीहीतो व तीच प्रेम असेल तर दुसर्या दिवशी लाल रंगाचा ड्रेस घालून यायला सांगतो. ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात टाकून ते पुस्तक तीला देतो. दुसर्या दिवशी […]

डोक्यावर वडीलांचा हात असेल तर..

एका पित्याने अापल्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे त्याचं शिक्षण केलं जेणेकरून मुलाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत झाली . काही काळानंतर तो मुलगा एक यशस्वी व्यक्ती बनला आणि एका मल्टी नैशनल कंपनीचा सी.ई.ओ. बनला. उच्च पद , भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा त्याला कंपनीकडून प्रदान झाल्यात. काही दिवसांनी त्याचा विवाह […]

1 417 418 419 420 421 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..