त्या दिवशी सकाळी – सकाळी कोणीतरी गेल्याची बातमी कानावर आली. ती कुजबुज ऐकण्यासाठी मी झोपेतच माझे कान टवकारले असता दोन दिवसापुर्वी शिल्पा गेल्याची बातमी कळ्ली. शिल्पा कोणी लहान मुलगी नव्ह्ती पंच्चविशीतील एक विवाहित स्त्री होती. आमच्या चाळीतील लहान- थोर सारेच तिला प्रेमाने शिल्पा या एकेरी नावानेच हाक मारत. मी व्यक्तीशः तिला फारसा ओळखतही नव्ह्तो कारण खासकरून […]
Valantine Day is essentially the concept & part & Parcel of western culture. In the present Era of ”Global Village” The cultural Trails of cultures Eastern and Western – ”Go hand in hand”. It is to say that the ”Blending of Cultural Traits is on fast track. “व्हॅलेंटाईन डे” अर्थात प्रीती-दिन, प्रेम-दिवस ही संकल्पना पश्चिमेकडून आपल्याकडे […]
उंदरासारखा सारखा उंदिर (तो त्याचाच सारखा असणार,तो काही अर्नाल्ड स्वात्जबर्ग पहेलवानासारखा कसा असेल?) परवा विदर्भ – गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील अभिजनांना त्यांच्या डब्यात दिसला काय नि एकच हलकल्लोळ माजला काय? हा इथे आलाच कुठून आणि कसा हा पहिला सवाल दणक्यात अभिजनमुखी आला नि आरडाओरड सुरु झाली.विदर्भ – गोंदिया सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये या उंदराने येऊ नये असे फर्मान रेल्वेबोर्डाने […]
डॉ.शांताराम कारंडे आणि माझी पहिली भेट एका कवी संमेलनात झाली होती. त्या कवी संमेलनाचे आयोजक तेच होते. तेंव्हा पहिल्या भेटीतच ते मला भावले होते. मला जो भावतो तो कोण आहे कसा आहे ही गोष्ट माझ्यासाठी गौण असते. मला जो भावतो त्याचा मी त्याच्या गुणदोषासह स्विकार करतो. पण डॉ.शांताराम कारंडे यांच्यातील फक्त गुणच माझ्या दृष्टीक्षेपात आले. त्या […]
दुपारची वेळ होती, मीच रेखाटलेलं एक सुंदर चित्र मी रंगविण्यात व्यस्थ होतो इतक्यात तेंव्हा दहा वर्षाची असणारी ती माझ्याकडे धावत आली आणि एका फाडलेल्या चित्राचे कही तुकडे मला दाखवत तिने मला प्रश्न केला ‘हे चित्र तू काढलं होतस का ? मी पूर्ण आत्मविश्वासाने नाही ! अस खोटंच उत्तर दिलं. तेंव्हा मी तिच्याशी पहिलं आणि शेवटच खोटं […]
सम्राट अकबराच्या पदरी असलेला बिरबल फारच चतुर होता. त्यामुळे बिरबलाच्या भेटीशिवाय अकबरला एक दिवसही चैन पडत नसे. मात्र एकदा इराणच्या राजाच्या निमंत्रणावरुन बिरबल इराणला गेला. लवकर परत ये सांगूनही बिरबलाला भारतात परत येण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे साहजिकच अकबर खूप बेचैन होता. मात्र आल्यानंतर तो तडक अकबराला भेटायला गेला. त्यामुळे त्याला पाहून अकबराला खूप आनंद झाला. […]
नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड […]
”पाऊले चालती ऽऽ” हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे. हे शब्द, एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. पण त्याचे गंतव्य स्थान निश्चित आहे. चालणार्याला हे माहीत आहे. ते स्थान तो कधी गाठणार आहे हे मात्र अज्ञात आहे. ”अजूनी वाट चालतचि आहे” असे प्रत्येकजण म्हणत म्हणतच एका लांबच्या […]
आजीने सांगीतलेली कथा आज मला अचानक माझ्या स्वतःच्या सत्तर वर्षे वयाच्या आजीची आठवण आली. अतिशय प्रेमळ व आम्हा नातवंडावर जीव लावणारी ती होती. माझ्या वयाच्या चौदा वर्षे पर्यंत मला तीचा सहवास लाभला. आजींच्या दोन गोष्टी मला फार आवडायच्या. एक चांगले चटकमटक खावयास नेहमी देणे. दुसरे रोज रात्री झोपण्यापूर्वी कथा सांगणे. रामायण, महाभारत यातील छोट्या छोट्या […]