सांग मी नसेल तर काय करशील.. कोणाच्या नजरेत पाहशील, कोणाच्या आठवणी जपशील, कोणाची मैत्रीण म्हणुन मिरवशील, सांग मी नसेल तर काय करशील.. कोणाचे लाड़ पुरवशील, कोणाचे गालगुच्चे घेशील, कोणाला तु माझाच आहेस असं म्हणशील, सांग मी नसेल तर…. बाईकवरुन फिरताना कोणाच्या खांद्याचा आधार घेशील, कोणासोबत चाँकलेटचा अस्वाद घेशील, सांग मी नसेल तर…. समुद्रकाठी फिरताना कोणाचा हात […]
कवितेच्या माध्यमातून आपण हसत-खेळत दुसर्या भाषेंतील शब्द सहज शिकू शकतो. त्याचा सर्वाना फायदाच होईल व भाषेवरून होणारे विवाद ही कमी होतील. आपण ही प्रयत्न करा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा. […]