नवीन लेखन...

मंगळ – एक लघुकथा

नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल. […]

डिनर – एक लघुकथा

गाडी चालवता चालवता त्याने डॅश बॉर्डरवरल्या घड्याळावर नजर टाकली . रात्रीचे अकरा वाजून काही मिनिटे झाली होती . डोक्यात नुकत्याच झालेल्या पार्टीची धुंदी होती . पण तो परफेक्ट कंट्रोल मध्ये होता . रस्ता तसा निर्मनुष्यच होता . रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिव्यांची निमुळती होतजाणारी रांग आणि त्यातला तो रस्ता एखाद्या स्वप्नातल्या दृष्या सारखा मोहक दिसत होता . […]

मंचकमहात्म्य – बारक्या

सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते. […]

टॅक्सी !

शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही . तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली . पण आज काहीसा वेगळाच दिवस होता . […]

कन्यादानः एक कर्तव्य

पत्र आई बाबांना मिळाल्यानंतर पुढच्या आठवड्यात ते मला दवाखान्यात भेटायला आले. दोघे खूप खूप रडले. माधुरीचे आई बाबा पण आले होते. माझ्या आईच्या तोंडात काही राहत नाही. सर्वानी माझी माफी मागितली. मी एकच विनंती केली कि कुणी माधुरीला काही सांगू नये. […]

गोष्ट वाईट मुलाची आणि गोष्टीतला वाईट मुलगा

तो एक वाईट मुलगा होता . ‘आदर्श कथा ‘ मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच . गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते ,पण याचे नाव शाम होते . गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती . म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई , म्हातारी , थकलेली , अंथरुणाला खिळलेली . ‘ आता माझ मरण जवळ आलंय ! माझ्या माघारी तुझं कस होणार ?तुला कोण पहाणार ? तुझे लाड कोण करणार ? तू शाळेतून आल्यावर तुला -गाजर का हलवा -कोण करून देणार ? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार ? ‘असं म्हणून घळाघळा रडणारी असते . ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा ! ) […]

शॉक

साला वैताग आहे !  आज पुन्हा निर्मलेने कडकड केली ! आमच्या लग्नाला आता या चोवीस  मेला पाच  वर्ष होतील .अजून तिच्या स्वभावात काही फरक पडत नाही . तशी ती भांडकुदळ नाही , पण भडक माथ्याची मात्र  आहे . कधी कधी फारच लावून धरते , लहान मुलांसारखं . हल्ली तिला भडकायला कसलंही कारण चालत , इतकंच काय […]

कठोर शिक्षा – भाग ५

“यशोदा बाई, जा आत्ता” यशवंतने सुचवलं. यशोदा बाई निघून गेली. “हं . आत्ता तुम्ही बोला, मिसेस शिर्के, तुमची इतकी मौल्यवान वस्तु मयताच्या हातांत कशी सांपडली? तुम्ही ती आपणहून नक्की दिली नसणार, तत्पूर्वी एक प्रश्न, तुम्ही ह्या इसमाला त्याच्या मरणापूर्वीपासून ओळखतां. होय नां?” यशवंतने आपली प्रश्नावली संपवतांना अनूचा चेहरा फिकट पडत असलेला पाहिला. “तुम्हांला बरं वाटत नाही […]

औदुंबर

रविश , तुझ्या घरी मी येऊन गेले . पण आपली भेट झाली नाही . तू पुढचे तीन आठवडे सतत टूर वर असल्याचे कळले . त्यामुळे आता आपली भेट होणे कठीण आहे . म्हणून हे पत्र . अर्थात whatsapp , email , फ़ेसबुक आणि फोन यावर संपर्कात राहू हे नक्कीच ! ! ! मी मधेच तुला सांगितल्या […]

गेट टुगेदर 

शाळेच्या ग्रुप चे आधी रियूनियन आणि मग नियमित – अनियमितपणे होणारी गेट – टुगेदर हा दिलासा असतो , हुरहुर असते की अंतर्शोध – अंतर्नादाला निमंत्रण असते ?   हा प्रश्न अलीकडे फार वेळा पडतो मला …. तू गेट -टुगेदरला असलास तरी आणि नसलास तरीही …   तसे आपण सगळेच एकाच वर्गात …. तू , मी , […]

1 103 104 105 106 107 113
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..