नवीन लेखन...

45 दिवस ते 45 मिनिटे

स्वप्नील आणि स्नेहाचं ब्रेकअप होऊन चक्क 45 दिवस झाले होते. तो 46 वा दिवस होता.  दिवस मोजण्याच कारण एवढंच की स्वप्नील ने ते 45 दिवस अगदी 45 वर्ष झाल्यासारखे घालवले होते. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १२

एके दिवशी सकाळी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनचे एसीपी अभिजित सावंत यांचा संगीताला फोन आला. केसमधील काही महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले असून, त्या बाबत पुढे काय पावले टाकायची हे ठरविण्यासाठी तिला ताबडतोब पोलीस स्टेशनवर बोलावले होते. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ११

संगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ९

संगीताला आपल्या जीवनाचे चक्र कसे चालू करायचे हेच उमगत नव्हते. विचारांचा गुंता वाढतच चालला होता, डोळ्यासमोरून मौशु जाता जात नव्हती. एका नराधमाने त्या दोघीना खोल समुद्रात ढकलून दिले होते, आशेचा एखादा किरणही डोकविण्याची सुतराम शक्यता नव्हती. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ८

बिपीनच्या मनात पुढचे आराखडे पक्के होते, आपला प्रवास जितका गुप्त राहील तितके त्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते. यामुळेच त्याने विमान प्रवास टाळून ५० तासाचा गाडीचा कंटाळा येणारा प्रवास पत्करला होता. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ७

आई लवकरच येणार आहे या आशेने ती खिडकीतून येणारी माणसे शोधत होती, गाडी सुरु झाली आणी आई आलेली नाही हे कळताच तिने जे भोकाड पसरले त्या आवाजाने त्याच्या मनावर साधा दयेचा रेघोटा सुद्धा उठला नाही, एसीच्या डब्यात फारच कमी प्रवासी होते, कारण या गाडी सारखी टुकार गाडी कोणतीच नसेल, आणी म्हणूनच त्याने ही गाडी पत्करली होती […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ६

त्या तिघांच्या जीवनातील रोजची सकाळ आजही नेहमी प्रमाणे उजाडली होती. मौशु नेहमी प्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करत होती. बाबा बरोबर मजेत शाळेत गेली. संगीताने नेहमी प्रमाणे १० वाजता घर सोडले. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ५

कलकत्याहून येताना बिपीन साहेबांची स्वारी एकदमच खुशीत होती, कंपनीला मोठाली बरीच कामे मिळाल्याने भरभराटीचे दिवस उगवले होते. येताना संगीताला बंगाली साड्या, गाऊन, गळ्यात घालायच्या मण्यांच्या माळा, मौशूला ड्रेसेस, खेळणी, विवीध प्रकारच्या बंगाली मिठाया, खैरातच केली होती. […]

1 61 62 63 64 65 112
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..