लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….
लॉकडाऊन नंतरच्या काळात जग बदलणार आहे असं म्हणतात. या बदललेल्या जगात जशी आपली जीवनशैली बदलेल तसाच सर्व क्षेत्रातील व्यवसाय / उद्योगधंद्यांवर याचा परिणाम होणार आहे. साहित्य क्षेत्र याला अपवाद असेल का? या बदलत्या जगाचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम होईल? पुस्तक प्रकाशन व्यवसायाचं भवितव्य काय असेल ? वाचनालयांचे भवितव्य काय असेल? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. तुम्हाला […]