“किस” (KISS)
बंगलोरच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत असताना माझी मोहन अय्यर या माणसाची गाठ पडली. तो त्यावेळी कंपनीच्या पर्चेस डिमार्टमेन्ट मधे पर्चेस मॅनेजर म्हणून काम करत होता. पण ही त्याची वरवरची ओळख होती. सर्वव्यापी परमेश्वरासारखा त्याचा कंपनीच्या प्रत्येक डिपार्टमेन्टमधे वावर असायचा.
[…]