वर्हाडातली गाणी – ३
घरावर घर बत्तीस घर इतका कारागीर कोणाचा भुलोजी च्या राणीचा भूलोजीची राणी भरत होती पाणी धावा धावा कोणी धावतील तिचे दोनी दोनी गेले ताकाला विंचू चावला नाकाला
मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी लेख..
घरावर घर बत्तीस घर इतका कारागीर कोणाचा भुलोजी च्या राणीचा भूलोजीची राणी भरत होती पाणी धावा धावा कोणी धावतील तिचे दोनी दोनी गेले ताकाला विंचू चावला नाकाला
महाराष्ट्रातील वर्हाड भागात गायली जाणारी ही लोकप्रिय गाणी… […]
महाराष्ट्रातील वर्हाड भागात गायली जाणारी ही लोकप्रिय गाणी… […]
शेल्फोन वापरणार्या मंडळींची भाषा.. एक गंमत […]
मराठी भाषा अफाट आहे आणि पुलंसारख्यांनी तिची गोडी आणखीनच वाढवलेय.. एखादा शब्द किंवा क्रियापद घेउन किती सुंदर वाक्यरचना केली जाऊ शकते याचे हे उदाहरण […]
आज ४ तारिख… चार (४) या आकड्याची आणखी गंमत बघा….. थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे ! चारची खरी बाजू ‘ चार ‘ दिशेत आहे ! ‘ चार ‘ खांबांशिवाय घर बांधता येत नाही. ‘ चार ‘ गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही. ‘ चार ‘ चौघात जे बोलू नये ते […]
आज ४ तारिख… चार (४) या आकड्याची गंमत बघा….. 1) औषधोप४ २) मानसोप४ 3) प्रथमोप४ 1) समोप४ 2) पाहुण४ 3) सदवि४ 4) दूरवि४ 1) सं४ 2) वि४ 3) आ४ 4) प्र४ 5) ला४ 1) सदा४ 2) समा४ 3) शिष्टा४ 4) भ्रष्टा४ 5) अत्या४ 6) सुवि४ 7) उप४ 8) अवि४ 9) कुवि४ 10) हिंसा४
_ ळी या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द (१) फूल उमलण्याआधीची अवस्था – कळी (२) पिकावर पडणारी किड — आळी (३) गालावर पडणारा खड्डा — खळी (४) साखर बनवल्यावर उरते- मळी (५) बंदूकीला असते — नळी (६) पंचपात्राची सोबतीण — पळी (७) एका हाताने वाजत नाही — टाळी (८) साडी सोबत असते — चोळी (९) बागेचा […]
असे म्हटले जाते की दर दहा कोसावर भाषा बदलते. त्यामुळेच आपल्याकडे बोली भाषांना महत्त्व असावे. मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत. या नानाविध बोली भाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे. पुण्यातील शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या पेठांमध्ये बोलली जाणारी भाषा शुद्ध असे एकेकाळी मानले जात होते. मात्र पुण्यातली नारायण पेठी म्हणजे प्रमाण भाषा हे […]
दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणाऱ्या महाराष्ट्र गौरव गीतांमध्ये या गीताचा समावेश असतोच.. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions