नवीन लेखन...

कूछ तो लोग कहेंगे

 माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपली जडण घडण देखील या समाजात झाली आहे… आपण सर्व या समाजाचे भाग आहोत आणि या समाजात राहणाऱ्या लोकांची आपण जरा जास्तच पर्वा करतो. आम्हाला नेहमी अशी भीती असते ही लोकं काय म्हणतील पण आपण विसरलो की आपल्या त्रास आणि संघर्ष या मध्ये हे  लोकं कधीच आपल्या सोबत नसतात. […]

रक्तापलिकडची नाती…

आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी. […]

री -क्रिएशन (पुनर्निर्मिती) !

रिऍलिटी शो हाच मुळात री -क्रिएशनचा आरसा असतो. जुनी गाजलेली सोलो-ड्युएट गाणी नवी मंडळी री-क्रिएट करीत असतात. आणि आपण त्या हुबेहूब “कॉपीला” (लता, किशोर ची कितवी तरी आवृत्ती) दाद देत असतो. उत्सुकतेपोटी माधुरीचा सहभाग असलेला “इंडियन आयडॉल” एपिसोड बघितला. तिलाही “चोली के पीछे ” री-क्रिएट करायला लावले. माधुरी असल्याने ते दृश्य काहीसे सुसह्य वाटले इतकेच ! […]

जीवन “मॅरेथॉन”असते, “स्प्रिंट” नव्हे !

खऱ्या जगात हे “ सर्वोत्कृष्ट मेंढरू “ फार पुढे प्रगती करू शकत नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. दहावी-बारावीच्या मेरीट लिस्टमध्ये आलेल्यांच्या भावी यशाचा (?) आलेख हा संशोधनाचा विशेष झालेला आहे. […]

बिहार डायरी – पृष्ठ दोन : मु. पो. हाजीपूर !

८-९ मुली- किंचित धीट, किंचित बुजऱ्या ! वयोगट १२-१४. आज दुपारी सगळ्याजणी आमच्या समोर “नुक्कड नाट्य ” करून दाखविण्यासाठी जमलेल्या. निमित्त होते- कंपनीच्या सी एस आर ( सामाजिक उत्तरदायित्व ) अंतर्गत नजीकच्या वैशाली जिल्ह्यातील ५० अंगणवाड्या आणि ५० शाळांमध्ये ” कुपोषण, व्यसनाधीनता, रस्ता सुरक्षा ” अशा विषयांवर स्ट्रीट प्ले करणाऱ्या या कन्यका – भोजपुरी आणि हिंदीत – प्रत्येकी ५-१० मिनिटांचे. […]

बिहार डायरी – पृष्ठ एक : पाटणा

धुकं पांघरून निश्चिन्त झोपलेल्या गंगामाईचा हेवा करीत आज सकाळी मी आशिया खंडातील सर्वात मोठ्या (वाहनचालकाने पुरविलेली माहिती) आणि नुकत्याच बांधलेल्या “गांधी सेतू ” या पुलावरून (चालकाच्या मते तो नऊ किलोमीटर लांबीचा आहे – मला ते पटले नाही, पण मोजण्याचे साधन पटकन हाती नसल्याने मी ते मान्य केले) प्रवास केला. […]

प्रिय आशय यास… 

माझा अत्यंत लाडका मित्र, प्रचंड कष्ट घेत घेत जेव्हा एक प्रतिभा संपन्न अभिनेता म्हणून मला मोठ्या पडद्यावर दिसला, तेव्हा त्याचा खूप अभिमान वाटणारी मैत्रीण म्हणून मला त्याला हे पत्र लिहावंसं वाटलं…आपल्या माणसांचं कौतुक करण्याची संधी कधीच सोडू नये असं मला नेहमी वाटतं..आपल्याला त्यांच्या बद्दल काय वाटतंय हे नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवावं..’व्हिक्टोरिया’ हा मराठीतील एक दर्जेदार भयपट अलिकडे […]

मुबलकापासून (abundance) असंग्रहाकडे (minimalistic) धाव !

आवश्यक असेल तेवढेच जतन करायचे आणि हातातील अनावश्यक साठ्याचा त्याग करायचा. गरजा किमान करीत स्वतःला शक्य तितके छाटत जायचे. तरीही मस्त जगता येते,याची पूर्वी घेतलेली अनुभूती पुन्हा घ्यायची. […]

मौनव्रती सिद्धेश्वर जलाशय !

जलाशयासमोर गेले की तेथील शांतता मनात झिरपू लागते. दिवसभराचे कोलाहल मागे टाकीत तलावाशी संयत संवाद बरा वाटतो. मन स्थिर व्हायला शब्दांची गरज भासत नाही. तेथील संवादही अंतर्यामीच्या मौनात विरून जातात आणि स्वच्छ,नितळ वाटायला लागतं. […]

औदुंबर

१९८६ साली इस्लामपूरला आल्यावर, ति. दादांना (कविवर्य सुधांशू) यांना कळविले. पुन्हा १९८७ पासून आम्ही उभयता औदुंबरला साहित्य संमेलनाला जायला सुरुवात केली. […]

1 2 3 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..