नवीन लेखन...

छोटीशीच; पण… खूप महत्त्वाची!

प्रकाशन दिनांक :- 21/09/2003

राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास ‘धरावे’ असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी ‘ध’ चा ‘मा’ केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली.
[…]

कुणा मुखी पडते लोणी…!

प्रकाशन दिनांक :- 14/09/2003

भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आह. आपल्या घटनेतच तसे लिहिले आहे. प्रजासत्ताक म्हणजे सत्तेची सूत्र प्रजेच्या हाती असलेले.
[…]

केवळ उत्सवप्रियताच!

प्रकाशन दिनांक :- 07/09/2003

मनुष्यप्राण्याची आणि त्यातही आपल्या देशातील मनुष्यप्राण्याची काही खास वैशिष्ट्ये सांगायची असतील तर त्यात ‘उत्सवप्रियता’ या वैशिष्ट्याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. साजरा करणे या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या या देशातील लोकांनी अगदी नको त्या गोष्टीला नको तितके महत्त्व देऊन उत्सवाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे अगदी वैयक्तिक किंवा खासगी स्वरूपात साजरी करण्याची बाबसुद्धा सार्वजनिक होऊन गेली आहे.
[…]

रिकामटेकड्यांचे उद्योग

प्रकाशन दिनांक :- 31/08/2003

‘घ्ह घ्ह्ग्र्ी ानीब् ूग्स ग्े ूार्ी ूग्स, ाहूग्ीा म्दल्हूीब् ग्े ल्ीग्हर्ीत् र्ीह् ानीब् स्र्ीह ग्े ार्ेजीू ग्ह ानीब् िगत्् ार्ेमज्ू प्ग्े दैह िगत््’
भारताला भेट दिलेल्या एका अमेरिकन माणसाने केलेले हे भारताचे वर्णन आहे. या वर्णनात अतिशयोक्ती अजिबात नाही. हेटाळणीचा सूर असेल, परंतु तो वस्तुस्थितीला सोडून नाही.
[…]

दिशाहीन संवेदनशीलता!

प्रकाशन दिनांक :- 24/08/2003

‘नेमेचि येतो मग तो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे येण्या-जाण्याची सराईत नियमितता पाळणारा स्वातंत्र्यदिन आला आणि गेलाही. 56 वर्षाच्या वहिवाटीने निर्माण झालेला तोच तोचपणा वगळता बाकी नवीन काही नव्हते. जिथे स्वातंत्र्यच दीन झाले आहे तिथे स्वातंत्र्यदिनात तरी उत्साह कुठला म्हणा!
[…]

व्यर्थ शक्तिपात

प्रकाशन दिनांक :- 17/08/2003

हिंदू मान्यतेनुसार मनुष्य योनीतला जन्म अतिशय दुलर्भ मानला जातो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे सुटायचे असेल, मोक्ष साधायचा असेल तर तो केवळ मनुष्य जन्मातच साधता येतो. आधीच मनुष्य योनीतला जन्म दुलर्भ आणि त्यातही तो भारतासारख्या देवभूमीत होणे तर अधिकच दुलर्भ.
[…]

भ्रमातून डोकावणारे वास्तव

प्रकाशन दिनांक :- 10/08/2003

हिंदुस्थानला जगाच्या पाठीवर एक अद्भुत देश म्हणून ओळखले जाते. ‘अद्भुत’ हे विशेषण आपल्या देशापुढे लागण्याची असंख्य कारणे देता येतील. इथली संस्कृती, इथल्या परंपरा, इथली विविधता एक ना दोन शेकडो कारणे आहेत.
[…]

त्यांच्या चितेतून उठतील क्रांतीच्या ज्वाला

जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू अटळ असतो. निसर्ग नियमातील ही एक अतिशय सामान्य बाब आहे. परंतु त्यातील जन्म ही जितकी सामान्य बाब आहे, तितका सामान्य मृत्यू नसतो. […]

विकासाची पहिली पायरी

प्रकाशन दिनांक :- 20/07/2003

गरिबी किंवा दारिद्र्य हा मानवजातीला लाभलेला शाप आहे यात शंका नाही. आपण गरीब असावे, कोणत्याही ऐहिक सुखाची आपल्याला गरज नाही, असे कोणालाच वाटत नसते आणि तसे कोणाला वाटत असेलही तर तो त्याने विवशतेतून स्वीकारलेला पलायनवाद असतो. अर्थात प्रत्येक व्यक्ती केवळ ऐहिक सुखासाठीच जगत असते असे नाही.
[…]

आम्ही मागे का?

प्रकाशन दिनांक :- 13/07/2003

आधुनिक काळात जगाची विभागणी प्रामुख्याने तीन गटात केली जाते. विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसित राष्ट्रांची संख्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य असली तरी संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या या मुठभर राष्ट्रांचेच वर्चस्व आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.
[…]

1 45 46 47 48 49 51
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..