आंबोली-आजरा परिसर …. दख्खनचं पठार !
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुलेनभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले…. […]
फोटोच्या माध्यमातून केलेले लिखाण आणि काही खास फोटोसंग्रह
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुलेनभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले…. […]
निजामपूर हे माझ्या आजोळचं मूळ गाव असल्याने आणि मी तिथे कधीही न गेल्याने मनात कित्येक वर्ष ते रुंजी घालत होतं. सकाळचे दहा वाजले असताना निजामपूरच्या अगोदर रस्त्याच्या कडेला … शांत जागी एक साधं स्वच्छ हॉटेल दिसल्याने थांबलो. तिथून मागे सह्याद्रीच्या … ढगांनी वेढलेल्या डोंगररांगांचा विशाल देखावा दिसत होता. न्याहारी झाल्यावर मी हॉटेलच्या मालकांना विचारलं की हे डोंगर कुठचे … ते म्हणाले की तिथे कुंभा धरण आहे आणि त्या पलीकडच्याबाजूला आहे लवासा. […]
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुलेनभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले…. […]
हे निसर्ग निर्मित पुष्पक विमान इथे गेली शेकडो हजारो वर्ष आहे …. दक्खनच्या पठारावर किती पावसाळे … वादळं आली आणि गेली. पण हे नैसर्गिक पाषाणशिल्प मात्र आहे तसंच आहे … इकडे येणाऱ्या प्रवाश्यांची नजर गेली आणि त्यांना या पाषाणशिल्पातलं दैवी अप्रूप दिसलं तर मात्र ते दिग्मूढ होऊन जातात […]
भारताने नुकतेच १०४ सॅटेलाईट एकाच लॉंचरमधून अवकाशात सोडले. जगभरातून त्याचे कौतुक झाले.. एकाच वेळी १०४ !!! जबरदस्त !!! पण जगाला काय माहित की आमच्याकडे कोणत्याही वस्तू वाहून नेण्याची क्षमता म्हणजेच भारवाहन क्षमता (Carrying Capacity) वर्षानुवर्षे फार मोठी आहे….
रांगोळी कसली काढलेय यापेक्षा ती काढण्यामागची दृष्टी महत्त्वाची. ही सुरेख रांगोळी काढलेय फुले आणि पानांपासून.. रांगोळीसाठी तुम्ही किती खर्च करता हे दुय्यम आहे. निसर्ग सर्वांपेक्षा श्रीमंत आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions