माझं हृदय म्हणालं मला…
माझं हृदय म्हणालं मला आज मकरसंक्रात आज तरी गोड गोड बोल तिच्याशी… मी म्हणालो, नाही ! इच्छा तिची माझ्याशी बोलण्याची म्हणून तर दूर गेली संपर्कातून… आता आठवतही नाही तिचा चेहरा आणि स्वप्नातही येत नाही… मीच प्रेमवेडा होतो तिच्या नजरेत… आता मला ते वेड झेपत नाही… माझे शब्दही कडू झालेत… तिच्या आठवणींसारखे… आज पुसून तिच्या साऱ्या आठवणी… […]