करायचं आता काय ?
-विजय कुवळेकर रेडा ऱ्हायला गाभन आनिक म्हशीनं खाल्ली हाय आक्रित आक्रित घडतंय समदं करायचं आता काय ? सांगा करायचं आता काय ? || सखे म्हनाले,” तुम्हास्नी न्हाई ठाऊक आमची पावर” “येवढं हाय तर ” म्हनलं ” हिंमतीनं गुंडान्ला घाला आवर” “कुनाला सांगतोस,बेट्या” म्हनाले ; धरून सुऱ्याचा नेम “करीन” म्हनाले,” तुमच्यासारख्या घुंगुरट्यांचा गेम ” दमच भरला त्यांनी; […]