उदबत्ती – एक आत्मसमर्पण
उदबत्तीचा सुगंध दरवळे चोहोकडे कोठे लपलीस तूं प्रश्न मजला पडे १ मंद मंद जळते शांत तुझे जीवन धुंद मना करिते दूर कोपरीं राहून २ जळून जातेस तूं राख होऊनी सारी तुझे आत्मसमरपण सर्वत्र सुगंध पसरी ३ तुझेपण वाटते क्षुल्लक दाम अति कमी आनंदी होती अनेक जेव्हां येई तूं कामीं ४ लाडकी तूं […]