बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका
शंभर वर्षे जगा तूम्हीं, काका आमच्यासाठीं बाबांच्या रुपांत रहा, तुम्ही सर्वांच्या पाठीं १ भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे २ उशीर झाला होता, जेंव्हा जीवन उमगले कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले ३ आंबा गेला मोहरुनी, लाविली होती त्यांनी झाडे दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही […]