प्रेम कविता
शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या, आनंदी राहा संसारात तुझ्या, जीवनातले सारे सुख माझे तुला, दुःख सारे तुझे देशील मला, शुभेच्छा देतो तुला प्रेमाच्या माझ्या, आनंदी राहा संसारात तुझ्या, येतील क्षण आनंदाचे जेव्हा, हसत राहशील नेहीप्रमाणे तेव्हा, येतील क्षण दुःखाचे जेव्हा, तातडीची निरोप देशील मला, तुझ्याकडच दुःख घेऊन सारे, सोबतीला घेईन सूर्य ,चंद्र ,तारे शुभेच्छा देतो तुला […]