तन मनातील तफावत
देह मनातील, तफावत दिसून येते । चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते…१, चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही । जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२, परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो । शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो…३, दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही । परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी […]