जीवन घटते सतत
क्षणा क्षणाला घटते जीवन, जाण त्याची येईल कोठून । मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो, तेच सारे लक्षांत ठेवतो ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता, मना विचारा काय राहता । ढोबळतेचा विचार येता, सूक्ष्मपणाला विसरूनी जातो ।। मृत्यू येई हर घडीला, जाण नसते त्याची कुणाला । गेला क्षण परत न येई, आयुष्य तेवढेच व्यर्थ होई ।। समाधान जे मिळे तुम्हाला, […]