प्रभाते नाम घ्या जगदंबेचे
प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे ।।धृ।। कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले भांडार आठवणींचे ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां चैतन्य जीवनाचे ।।२।। प्रभात झाली […]