सुर्य किरणें रानभर
सुर्य किरणें रानभर ऐस पैस पसरली झाडा खाली वेडी सावली घुटमलली फुलून रानभर वेली गंध फुलाचा दरवलतो फुलपाखराचा थवा त्यावरती भिरभीरतो घालीत शिल रानपाखरे गाती गाणे मन वेडे करती मनमोहन किलबीलणे @ शरद शहारे
सुर्य किरणें रानभर ऐस पैस पसरली झाडा खाली वेडी सावली घुटमलली फुलून रानभर वेली गंध फुलाचा दरवलतो फुलपाखराचा थवा त्यावरती भिरभीरतो घालीत शिल रानपाखरे गाती गाणे मन वेडे करती मनमोहन किलबीलणे @ शरद शहारे
मानव देह देवूनी ईश्वरा, उपकार केले मजवरती सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती…१, कर्म दिले तू मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे…२, मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई ते प्रभूसेवेने परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने…३, एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देयी तू […]
उगवलेला दिवस सावलीसह सरकतो जगंलात गेली गुरढोर रस्ता घराचा धुंडतो ओढ लागुन पिल्याची चिमणी ही परतते काटा रूतयो पायी तरी अलगद असा काढते गाय हंबरते मनात दुधाचा ओवा पान्हावते थांब रे बाला थोडं लवकरच मी पोहोचते पावले झपाझप पडती घराच्या लागल्या ओढीन दिस गेला दुराव्याचा हाक दिली लेकरानं — शरद शहारे
नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेव्हां जागृत होती, रोमरोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फूरीनी जाती, देहामधूनी विज चमकती धनको ऋणको विद्युत साठे, […]
जीवन काय आहे मला जे वाटत असे ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ….१ मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी…२ भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत….३ आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती जी भीती वाटते ती देहाची असती….४ आत्मा नसे कुणी […]
नव्हतो कधींही कवि वा लेखक कसे घडले कांहीं न कळले साहित्य सेवेचा गुण मिळूनी काव्य मजला सूचू लागले १ वाङ्मयाविषयी प्रेम होते वडीलांना त्या काळी अथांग ज्ञान त्यांनी मिळविले पुस्तके वाचूनी सगळी २ खो – खो मधल्या खेळा सारिखे खो देत ते गेले बसूनी साहित्याची ठेव सोपवूनी मज ते गेले चटकन निघूनी ३ गोंधळून गेलो होतो […]
चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे….१, कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२, जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले…३, यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन, करीत […]
खोड्या करणे, त्रास देणे, हाच बनला स्वभाव त्याचा वाटत होते बघून त्याला, दूरोपयोग करि तो शक्तीचा…१ पाय ओढणे, खाली पाडणे, कपड्यावरी तो चिखल फेकणे मारपिट ती करूनी केंव्हां, गुंडपणा तो करित राहणे…२, बेफिकीर ती वृत्ती तयाची, स्वार्थाने तो भरला पुरता तुच्छ लेखी इतर जनाना, स्व आनंद साधत असतां….३, ‘आनंद’ मिळवणे हेच ध्येय, जीवनाचे तत्त्व खरे ते […]
भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ? शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ? देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ? सुर्वणाक्षरीं वाचून गाथा […]
दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द ! लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो सहज काढून […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions