‘तू’ – चारोळी
तू तारा ध्रुवाचा, अढळ, निश्चल, अन् एकाकीही!!! — मी मानसी
तू तारा ध्रुवाचा, अढळ, निश्चल, अन् एकाकीही!!! — मी मानसी
तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी
नासिकेसमोर हात ठेवा लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आंत जाते गरम होऊन बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण ऊर्जा निघते त्याच्यातून आत्म्यापरि फुगते छाती हवा आंत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेंव्हा जागृत होती रोम रोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फुरुन जाती देहामधूनी वीजा चमकती धनको ऋणको विद्युतसाठे […]
दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी […]
सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।। एक एक पाकळी लहानशी कळी जाई उमलून फूल त्याचे बनून सुगंधी टपोरे फूल कांही वेळ राहील कोमेजून जाई देऊनी रुप बीजाचे परत अंकूरण होई दुजा एका झाडाचे ।।१।। सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे एक एक पाऊल टाकते मुल वाढते हसून बनते यौवन एटदार तो दहधारी […]
अबोलाही बोलतो काही ऐकूनी होतो असे । अबोल मी आहे कधीचा कोणाही न कळले कसे? …..मी मानसी
अजूनही प्रणयाचे ऐकू येते गुंजन! हुळहुळते अधरांवर माझ्या पहिले चुंबन!! तुझा स्पर्श पहिल्यांदा झाला मला असा की, उभ्या हयातीचे या माझ्या झाले कंचन! गगनामध्ये अजून गर्दी नक्षत्रांची तुझ्या नि माझ्या प्रीतीला ती करती वंदन! सवे माझिया तू असली की, असे वाटते…. स्वर्गामधले अवतरले भवताली नंदन! श्वासाश्वासामधे चालते तुझीच घमघम अजून कुठले मला पाहिजे दुसरे रंजन! मला […]
पचास साल हुए जिंदगीके, गोल्डन ज्युबली मनायी गयी हंगामा और जल्लोष मे, पूरा दिन पूरी रात गयी सारे बच्चे और रिश्तेदार, जमा हुए इकठ्ठा फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे, जब खानेको था मिठा सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार जीन जीन चिजोंको किसीने आजतक ना जाना […]
सुरां – सुरांचे गीत व्हावे, अर्थवाही शब्दातुनी, भावनांची गोड पखरण, मंजुळ तराणे नादातुनी,–!!! काळजाचा ठांव घेत असे, स्वाभाविक त्या गानातुनी, आलापातुनी अगदी अल्लद , स्वर्गीय गान निर्मितसे,–!!! शब्द होती जिवंत केवढे, संगीत वाहते निर्झरापरी, सुरेल बनत आरोह अवरोह, अंतिम ते हृदयस्पर्शी गाणे,–;!! सूर लागता भान हरपतसे डोहातून त्या तरंग उठती , स्वरमयी ती विलक्षण थरथर, अंतरातुनी […]
वाटतो आहे नकोसा पिंजरा! लागली तृष्णा नभाची पाखरा!! संपली नाही प्रतीक्षा जन्मभर वाट बघणाराच झालो उंबरा! स्वप्न सोनेरी कुठे तू हरवले? काळजाचा शोध कानाकोपरा! तू नको बोलूस काही, शांत बस सांगतो आहे कहाणी चेहरा! तूच माळायास नाही राहिली…. पार कोमेजून गेला मोगरा! ही मुखोट्यांचीच दुनिया वाटते…. कोण खोटा, कोण अन् आहे खरा? प्रेत म्हणते, का रडू […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions