नवीन लेखन...

खरी शांतता

वाटत होता शांत मला तो,  बघुनी त्याच्या हालचालींना शिस्तबद्ध ते जीवन असूनी,  हास्य उमलते त्याच्या मना….१, अल्प बोलणें अल्प चालणें,  आहार तोहीं अल्पची घेणे प्रभू नाम ते मुखी असूनी,  चिंतन त्याचे सतत करणे….२, संघर्षाला टाळीत होता,  परिस्थितीशी जुळते घेवूनी वातावरण ते शांत ठेवण्या,  प्रयत्न चाले लक्ष देवूनी…३, अहंकार तो सुप्त असूनी,  राग न दाखवी चेहऱ्यावरी जगण्याचे […]

पडछाया!

चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला पडू लागले पावूल माझे मंद मंद आता श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी […]

कितीही वर गेला तरी, पतंगाला ठाऊक असते….

कितीही वर गेला तरी, पतंगाला ठाऊक असते, उतरायचे जमिनीवरी, कधीतरी ते होणार असते,–!!! उंच — उंच झोके घेऊनी, उडत राहतो निळ्या आभाळी, त्याचाच सारखा वेध घेत, स्वारी वर कशी पोहोचते,–!!! उंच, उदंड त्या गगनी, सुखद गारव्याची मजा असते, इकडून तिकडे विहरत राहून, धुंदी कशी पहा चढते,–!!! जमीन भासे अगदी छोटी, तुच्छ सारी दुनिया वाटते, लाथ मारून […]

आस्तित्व

समोर ये तूं केंव्हा तरी बघण्याची मज ओढ लागली फुलूनी गेली बाग कशी ही बीजे जयांची तूच पेरीली   कल्पकता ही अंगी असूनी दुरद्दष्टीचा लाभ वसे अंधारातील दुःखी जनांची चाहूल तुज झाली असे   शीतल करुनी दुःख तयांचे जगण्याचा तो मार्ग दाखविला सोडूनी सारे वाटेवरी आकस्मित तू निघूनी गेला   आस्तित्वाची चाहूल येते आज इथे केंव्हातरी […]

जादूगार तूं देवा

जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।। ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी […]

उत्फुल्ल झाली जास्वंद

उत्फुल्ल झाली जास्वंद, केवढी ही तिची मिजास,-? वाऱ्यावर उठते डंवरून, झाडाभोवती जशी आरास,–!!! लालचुटुक रंग तिचा, जिवाचा आपल्या ठांव घेई, टपोरे फुलते फूल जसे, फांदीवर झोके घेई,–!!! सुंदर रंगसंगती केवळ, निसर्गराजाचाच वास, कुठलाही ना तिला गंध, तरीही भासे जणू खास,–!!! आखीव रेखीव पाकळ्या, गडद रंगी उमललेल्या, भुंगे अधीर पराग टिपण्या, इतक्या पहा मुसमुसलेल्या,–!!! बिंदू छोटे पिवळे […]

प्रथम शाहाणा कर

अपमान होईल तुझा शारदे हे घे तू जाणूनी मूर्खावरती बरसत आहेस जाणेना कुणी….१ ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा असे माझे ठायी भाषा साहित्य यांच्या छटा दिसून येत नाही….२ निर्धनासी धन मिळता  जायी हर्षूनी हपापलेला स्वभाव येई मग तो उफाळूनी….३ माकडाचे हाती मिळे कोलीत विनाशास कारण गैरउपयोग होई शक्तीचा नसता सामान्य ज्ञान…४ शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता वेड्यापरी […]

पाण्यात सोडल्यावर, पिल्लू कसे पळाले..

पाण्यात सोडल्यावर, पिल्लू कसे पळाले, भय भीती ना डर, लाटांशी खेळत निघाले,—!!! समुद्री उठे लाट, अलगद पायात येते, तिलाच खेळणे समजून, पिल्लू नाचत राहते,—–!!! क्षणभर बावरून, एकदा वळून बघते, टाकत पुढे आपले पाय, घराकडे कसे निघते,—!!! फेसाळत आता समोर, समुद्र स्वागत करे, जणू लेकरू बघून, आनंद गगनी न मावे,—!!! तो असीम अथांग, अपार, पिल्लाला धाशत नसे, […]

विज्ञानेश्वर : डॉ. अब्दुल कलाम

`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी योगेश उगले  यांची माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील ही कविता खास वाचकदिनाच्या निमित्ताने… […]

1 183 184 185 186 187 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..