दु:खाने शिकवले
रंग बदलले ढंग बदलले, साऱ्या जीवनाचे बदलणाऱ्या परिस्थितीने, तत्व शिकवले जगण्याचे….१, कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं आनंदे….२, धुंदीमध्यें असता एका, अर्थ न कळला जीवनाचा आले संकट दाखवूनी देयी, खरा हेतू जगण्याचा….३, दु:खामध्ये होरपळून जाता, धावलो इतरांपाठीं अनेक दु:खे दिसून येता, झालो अतिशय कष्टी….४, दु:ख आपले निवारण्याते, आनंद वाटे मनीं इतर […]