नवीन लेखन...

खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचे,  चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक ते असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा मग करी…३, अंतरातील सुख, नितांत ते असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते…४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी,  तरंगे त्याची दिसून आली दगड होई स्थीर तळाशी,  बराच वेळ लाट राहीली…१,   जेव्हा कुणीतरी क्रोध करी,  वातावरण दूषित होते क्रोध जातो त्वरीत निघूनी,  दूषितपणा कांहीं काळ राहते…२,   निर्मळपणा दिसून येई,  स्थिर होवून जातां जल पुनरपि पडता खडा क्रोधाचा,  सारे होवून जाते गढूळ…३,   स्थिर होण्यास वेळ लागतो,  गढूळ होई क्षणांत मन […]

संशयी मन

भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट ती चालत होता कुणीतरी आहे मार्गदर्शक,  ह्यापरी तो अजाण होता बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुरावूनी जागृत होता पुनरपि विश्वास,  संशय जाई […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी,  हीच त्याची महीमा II१ II जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी II २ II मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून,  विश्लेषण करती प्रभूचे II३ II कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी […]

बालपणीची भांडणें

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’,  हेच मुख्य मागणें   इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार   क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें   राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी   बालपणीच्या […]

‘आनंद ‘ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   ‘आनंद ‘ भावना […]

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे  । मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते  ।।  खेळांना त्या    समजून घ्या – १ —  या मित्रांनो सारे या, हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा  । स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी  ।। एकाच दमात   भिडू मारू या – २ — या […]

सुक्ष्मात अनंत

एकटाच मी बसलो होतो,  शांत खोलीमध्यें दुरदर्शन ते करीत होते, करमणूक आनंदे……१,   दूरीवरील व्यक्ती बघूनी,  शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी,  दृष्य दुजे देखे…२,   जगामधली सर्व ठिकाणें,  खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करिता,  जाण त्याची येती….३,   वातावरण प्रभूमय सारे,  व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंतेचे,  गुण एकाचे अंगी….४,   तेथे आहे जे येथे […]

सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश

कोणते दुःख तुला छळते अकारण तूं कां व्यथित होते  ।।धृ।।   प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सेरे ह्याच क्षणीं ते  ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते   बांधून घेतां राखी हातीं आश्वासन ते तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तो तुजसाठीं धावूनी मग कसली […]

दिवसां दिसणारा चंद्र

रे चंद्रा तू कसा दिसतो,  अवचित ह्या वेळीं भास्कराच्या ह्या साम्राज्यीं,  दूर अशा त्या स्थळीं….१   कोठे आहेत असंख्य सैनिक,  जे तुला साथ देती कां असा तूं एकटाच आहे,  दिवसा आकाशांती….२   शांत असूनी तुझा स्वभाव,  फिरे त्याच्या राज्यांत एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात….३   कडक स्वभाव तो भास्कराचा,  नियमानें चालतो चुकून देखील तुझ्या […]

1 242 243 244 245 246 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..